Wednesday, January 13, 2021
27 C
Mumbai
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य : बुधवार,१३ जानेवारी २०२१

राशीभविष्य : बुधवार,१३ जानेवारी २०२१

Related Story

- Advertisement -

मेष : एखाद्या व्यक्तीचे वागणे तुम्हाला समस्येत टाकू शकेल. रागावर ताबा ठेवा. प्रवासात घात होईल असे वागू नका.

वृषभ : घरातील वाद मिटवा. धंद्यात वाढ करा. वसुली करा. नोकरीतील प्रश्न सोडवा. केस प्रगतीपथावर असेल.

- Advertisement -

मिथुन : वरिष्ठांकडे लक्ष देता येईल. नोकरीत वरिष्ठांचा शब्द महत्त्वाचा असतो. नम्रपणे बोला. हिशोब तपासा.

कर्क : प्रयत्नाने यश मिळवाल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखता येईल. कुणालाही नाराज करू नका.

- Advertisement -

सिंह : धंद्यात काम मिळवताना कुणालाही कमी लेखू नका. गोड बोला. वसुली होईल. अरेरावी करू नका.

कन्या : महत्त्वाचे काम करा. जमीन, घर, यासंबंधी समस्या सोडवा. नोकरीत काम होईल. पोटाची काळजी घ्या.

तूळ : अनेक कामे करण्याचा प्रयत्न करू नका. मनावर डोक्यावर ताण येईल. विश्रांती घ्या. चूक टाळा.

वृश्चिक : तुमची कामे पटापट होतील. व्यवसाय वाढेल. वसुली करा. स्पर्धा जिंकाल. केसमध्ये यश मिळेल.

धनु : तुम्ही तुमच्या कार्याला वेगाने पुढे न्या. ओळखीचा उपयोग करून घ्या. नवीन नोकरीचा प्रयत्न सुरू करा.

मकर : प्रतिष्ठा वाढेल. स्पर्धेत प्रगती होईल. ओळख वाढेल. रेंगाळलेले काम पूर्ण करा.

कुंभ : दुसर्यांच्या कामात मदत करावी लागेल. वेळेला महत्त्व द्या. तुमचे बोलणे योग्य असले तरी पटणे कठीण.

मीन : धंद्यात वाढ होईल. वाहवत जाऊ नका. चांगले मित्र ओळखून ठेवा. नोकरीत वर्चस्व राहील.

- Advertisement -