राशीभविष्य बुधवार ,१४ ऑक्टोबर २०२०

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष : सामाजिक-राजकीय क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. धंद्यात लवकर कामे मिळवा. नवीन ओळख होईल.

वृषभ : घरगुती अडचणी येतील. आपसांत मतभेद होतील. धंद्यात आळस करू नका. वाहन जपून चालवा

मिथुन : महत्त्वाची कामे करून घ्या. कला-क्रीडा क्षेत्रात स्पर्धा जिंकाल. प्रेमाला चालना मिळेल.

कर्क : धंद्याची चर्चा करता येईल. मोठे काम मिळवा. घर, जमीनसंबंधी समस्या सोडवता येईल.

सिंह : जुने स्नेही भेटतील. कला क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. नवीन ओळखी होतील. वाद लवकर संपवा.

कन्या : मानसिक स्थिरता ठेवा. रागावर नियंत्रण ठेवा. प्रवासात घाई करू नका. दुखापत संभवते.

तूळ : उत्साहवर्धक घटना घडेल. सावधपणे कामे करा. योजनांना गती येईल. धंदा वाढेल.

वृश्चिक : घरगुती कामे करा. जवळच्या व्यक्तीची नाराजी होऊ शकते. धंद्यात खर्च करावा लागेल.

धनु : मन उत्साही राहील. धंद्यात काम मिळवा. वेळेला महत्त्व द्या. मैत्री वाढेल. वसुली करा.

मकर : धंद्यात नवे काम मिळवा. वाद करत राहू नका. प्रगतीची संधी मिळेल. स्पर्धेत प्रसिद्ध व्हाल.

कुंभ : जवळच्या लोकांना मदत करावी लागेल. कल्पनाशक्तिला चालना मिळेल. स्पर्धा जिंकाल.

मीन : नोकरी मिळेल. धंद्यात नवे काम मिळवण्याचा प्रयत्न करा. मैत्रीत गैरसमज होऊ शकतो.