भविष्यआजचे राशीभविष्य
आजचे राशीभविष्य
राशीभविष्य : सोमवार २४ जुलै २०२३
मेष : आर्थिक प्रगती करण्याचा मार्ग मिळेल. धंद्यात वाढ करा. वेळेला महत्त्व द्या. राजकीय-सामाजिक कार्य वेगाने होईल.
वृषभ : सहनशीलता ठेवून वागल्यास कोणतेही काम करू...
राशीभविष्य : शनिवार २२ जुलै २०२३
मेष : उत्साहवर्धक घटना घडेल. राजकीय-सामाजिक कार्यात वेगाने प्रगती करू शकाल. आर्थिक उन्नती होईल.
वृषभ : तुमच्या कामातील अडचणी दूर होतील. ओळखी होतील. नोकरीत वरिष्ठांच्या...
राशीभविष्य : शुक्रवार २१ जुलै २०२३
मेष : तुमचा प्रभाव सामाजिक क्षेत्रात वाढेल. जवळचे काही लोक गैरसमज तयार करतील. व्यवहारात दुर्लक्ष करू नका.
वृषभ : नोकरीत कामाचा व्याप वाढेल. बोलताना एखादा...
राशीभविष्य : गुरुवार २० जुलै २०२३
मेष : विरुद्धलिंगी व्यक्ती तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करेल. कोणत्याही मोहाला बळी पडू नका. सावध रहा. गुरु स्मरण करा.
वृषभ : कठीण काम करून घेता...
- Advertisement -
राशीभविष्य : बुधवार १९ जुलै २०२३
मेष : ठरवाल ते करून दाखवता येईल. घरातील लोकांची मदत होईल. घरात शुभ घटना घडेल. प्रतिष्ठा मिळेल. धंदा वाढेल.
वृषभ : प्रयत्नाशिवाय यश मिळवता येत...
राशीभविष्य : मंगळवार १८ जुलै २०२३
मेष : चुका सुधारून राजकीय-सामाजिक क्षेत्रात वेगाने पुढे जाता येईल. व्यवसायाला कलाटणी मिळेल. मैत्री होईल.
वृषभ : प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न यशस्वी होईल. नम्रता ठेवा. समोरच्या...
राशीभविष्य : सोमवार १७ जुलै २०२३
मेष : राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुम्ही ठरविल्याप्रमाणे कामे होतील. उत्साह वाढेल. खाण्याची चंगळ होईल. धंदा वाढेल.
वृषभ : घरातील व्यक्तीचा विचार ऐकून घ्या. नुकसान टाळता येईल....
राशीभविष्य : शनिवार १५ जुलै २०२३
मेष : तुमच्या सर्व कामातील अडचणी दूर होण्यास सुरुवात होईल. मदतीचे हात पुढे येतील. धंदा वाढेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.
वृषभ : संयमाने वागल्यास चूक होणार...
- Advertisement -
राशीभविष्य : शुक्रवार १४ जुलै २०२३
मेष : तुमच्या कार्यातील अडचणी दूर होतील. धंदा वाढेल. आपसात झालेला वाद मिटवता येईल.
वृषभ : प्रवासात घाई करू नका. धंद्यात वाद होईल. नोकरीत कामाचा...
राशीभविष्य : गुरुवार १३ जुलै २०२३
मेष : शुभ कार्याला सुरुवात करता येईल. आनंदी रहाल. आवडते पदार्थ मिळतील. विरोध कमी होईल.
वृषभ : क्षुल्लक कारणाने तुम्ही अस्वस्थ व्हाल. घरापासून दूर रहावे...
राशीभविष्य : बुधवार १२ जुलै २०२३
मेष :- जीवाभावाची माणसे तुम्हाला संकटात मदत करतील. मनाप्रमाणे कार्यक्रम ठरवता येईल. मानसिक ताण कमी होईल.
वृषभ :- कोर्टाची कामे यशस्वी होतील. अर्धवट राहिलेले काम...
राशीभविष्य : मंगळवार ११ जुलै २०२३
मेष : तुमचे खोचक बोलणे इतरांना राग आणेल. मैत्रीत नाराजी होऊ शकते. विरोध होईल.
वृषभ : वरिष्ठांच्या कामात मदत करताना तुम्हाला तुमचे काम करून घेता...
- Advertisement -
राशीभविष्य : सोमवार १० जुलै २०२३
मेष : महत्त्वाच्या निर्णयात अनेकांची मदत मिळू शकेल. धंद्यात किरकोळ अडचण येईल. मुले मदत करतील.
वृषभ : तुमच्या प्रश्नांची उत्तरे शोधता येतील. घरातील व्यक्ती डाव...
राशीभविष्य : शनिवार ०८ जुलै २०२३
मेष : विरोधकांच्या गुप्त कारवाया लक्षात येतील. नवा परिचय होईल. कोर्टाच्या कामात सावध रहा.
वृषभ : महत्त्वाची चर्चा करता येईल. अनोळखी व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवू...
राशीभविष्य : शुक्रवार ०७ जुलै २०२३
मेष : क्षुल्लक कारणावरून विरोधक हलकल्लोळ माजवतील. तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न होईल.
वृषभ : अडचणीतून मार्ग काढता येईल. घरातील वाद जास्त ताणू नका. जवळच्या व्यक्तीची...
- Advertisement -
- Advertisement -
Advertisement