घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य - शनिवार १८ जुलै २०२०

राशीभविष्य – शनिवार १८ जुलै २०२०

Subscribe

मेष :- कामातील अडचणी कमी होतील. आत्मविश्वासच महत्त्वाचा ठरेल. महत्त्वाची भेट करून घ्या.

वृषभ :- धंद्यात अडचण येईल. धावपळ वाढेल. नविन ओळखी होतील. कायदा पाळा.

- Advertisement -

मिथुन :- घरातील व्यक्तींना नाराज करू नका. धंद्यात फायदा होईल. प्रतिष्ठा मिळेल.

कर्क :- कायदा मोडल्याचा आरोप होऊ शकतो. टिका होईल. हाणामारी कुठेही करू नका.

- Advertisement -

सिंह :- मुलांची प्रगती सुखावह वाटेल. वाटाघाटी यशस्वी होतील. घर, वाहन घेण्याचा विचार कराल.

कन्या :- मान-प्रतिष्ठा मिळेल. कोर्टाच्या कामात यश मिळेल. नविन परिचय होईल. स्पर्धा जिंकाल.

तूळ :- आत्मविश्वास वाढेल. कठीण काम करून घेता येईल. काम द्या. संबंधी काम होईल.

वृश्चिक :- धंद्यात मोठे काम मिळेल. जास्त धोका पत्करू नका. प्रवासात नविन परिचय होईल.

धनु :- मनावर दडपण असले तरी कामे पूर्ण करता येतील. खाण्याची काळजी घ्या. क्षुल्लक वाद होईल.

मकर :- विरोध वाढेल. तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न केला जाईल. कायदा मोडू नका. मित्राचा सल्ला घ्या.

कुंभ :- प्रगतीची संधी तुमच्या क्षेत्रात मिळेल. धंद्यात फायदा होईल. कला क्षेत्रात ओळख वाढेल.

मीन :- महत्त्वाची चर्चा करता येईल. पदाधिकार मिळेल. साहित्याला नवा विषय मिळेल. मोठी खरेदी कराल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -