घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य गुरुवार  ३१ ऑक्टोबर २०१९

राशीभविष्य गुरुवार  ३१ ऑक्टोबर २०१९

Subscribe

मेष : भावनेच्या आहारी जाऊ नका. धंद्यात काम वाढेल. व्यवहारात कर्तव्य दक्ष रहा. प्रवासात अडचण येऊ शकते.

वृषभ : घरातील लोकांची मर्जी राखता येईल. नोकरीत कामाची गर्दी होईल. जुने लोक भेटतील.

- Advertisement -

मिथुन ः शेजारी तुम्हाला मदत मागेल. कला क्षेत्रात सावधपणे मैत्री वाढवा. खर्च अनाठाई होऊ शकतो.

कर्क : आजचे काम आजच करा. विचारांना चालना मिळेल. कला क्षेत्रात विशेष यश मिळेल.

- Advertisement -

सिंह : तुमच्या कार्याला  दिशा देण्यासाठी इतरांची मदत घ्यावी लागेल. नोकरीत मोहाचे क्षण येतील.

कन्या ः कोर्टकचेरीचे कामात यश मिळेल. धंद्यात नवा फंडा शोधाल. थकबाकी वसूल करा.

तूळ :  धंद्यात वाढ होईल. आर्थिक गुंतवणूक योग्य प्रकारे करा. प्रेमाला चालना मिळेल.

वृश्चिक : तुमचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न होईल. लोकप्रियता कमी होणार नाही. स्पर्धेत जिद्द ठेवा.

धनु : रागावर ताबा ठेवा. तुमची प्रतिष्ठा टिकून ठेवा. जवळच नातलग, मित्र-निष्कारण काड्या घालतील.

मकर : आजचे काम आजच नीटपणे पूर्ण करू शकाल. धंद्यात वाढ होईल. प्रेमाला चालना मिळेल.

कुंभ : दौर्‍यात यश मिळेल. सामाजिक कार्यात यश मिळेल. आर्थिक सहाय्य जमा करात येईल.

मीन : धंद्यात मोठा फायदा होईल. घर, जमिन खरेदी-व्रिकीत करता येईल. स्पर्धेत प्रगती होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -