घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य बुधवार, १३ मे २०२०

राशीभविष्य बुधवार, १३ मे २०२०

Subscribe

मेष ःसकाळच्या वेळेत महत्त्वाचे काम करून घ्या. दुपारनंतर अडचण येऊ शकते. स्पर्धेत प्रगती होईल.

वृषभ ःकोर्टाच्या कामात चांगल्या व्यक्तीची मदत मिळू शकेल. धंद्यात लक्ष द्या. खर्च वाढण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

मिथुन ःआपसातील ताण कमी करता येईल. मौजमजा कराल. मागिल येणे लवकर वसूल करा.

कर्क ःमहत्त्वाच्या व्यक्तीची भेट होईल. कोर्टाच्या कामात यश येईल. धंद्यात लाभ होईल.

- Advertisement -

सिंह ःउत्साहवर्धक घटना घडेल. धंद्यात नवा पर्याय शोधता येईल. आनंदी रहाल.

कन्या ःसकाळचा तणाव कमी होईल. महत्त्वाची वस्तू जागेवर ठेवण्यास विसरू नका.

तूळ ःसकाळी महत्त्वाची, बँकेची कामे करून घ्या. दुपारनंतर अचानक बेत बदलू शकतो.

वृश्चिक ःठरविलेले काम वेळेत पूर्ण होईल असे पहा. जुना मित्र भेटेल. खाण्याची चैन कराल.

धनु ःनोकरीत वरिष्ठ खूश होतील. कोर्टाच्या कामात यश येईल. मानप्रतिष्ठा मिळेल.

मकर ःसकाळची चिंता दुपारनंतर कमी होईल. नको असलेल्या व्यक्तीबरोबर बोलावे लागेल.

कुंभ ःसकाळचा उत्साह दुपारनंतर कमी होईल. शेजार्‍याला मदत करावी लागेल. किचकट काम होईल.

मीन ःदुपारनंतर तुमच्या कामाला वेग येईल. अडथळे दूर होतील. महत्त्वाचा फोन येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -