राशीभविष्य शुक्रवार, ०७ सप्टेंबर २०२०

Horoscope
राशी भविष्य

मेष – तणाव कमी होईल. विचारांना दिशा मिळेल. तुमचे मत पटवून देताना कोणाला दुखावू नका

वृषभ – कामाचा व्याप वाढेल. वरिष्ठ जबाबदारी जास्त देतील. वेळ कमी पडेल. स्थिर रहा

मिथुन – मनापासून केलेलं काम नीटचं होतं. वरिष्ठांच्या मर्जीत रहाल. धंद्यात फायदा होईल

कर्क – तुमच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न होईल. जिद्दीने यश मिळवता येईल. नम्रपणे वागा

सिंह – मनाप्रमाणे घटना घडतील. मौल्यवान खरेदी कराल. उत्साह वाढेल. स्पर्धा जिंकाल

कन्या – नोकरीत वरिष्ठांना खूश करता येईल. थकबाकी वसूल करा. नवीन ओळख होईल. वरिष्ठांची मर्जी राखाल.

तूळ – तुमच्या कामाला प्रतिसाद मिळेल. ताजे सकस अन्नाचे सेवन करा, वस्तू सांभाळा

वृश्चिक- धंद्यात योग्य अंदाज घेता येईल. स्पर्धेत प्रगती कराल. महत्त्वाचे काम नीट कराल.

धनु – उत्साहवर्धक वातावरण राहील. तुमची कामे करून घेता येतील. स्पर्धा जिंकाल.

मकर – किरोकळ कारणाने तुमचा मान दुखावला जाण्याची शक्यता आहे. रागावर ताबा ठेवाल.

कुंभः – नातलगांना मदत करावी लागले. खर्च वाढेल. धंद्यात वाढ होण्यासारखी बातमी मिळेल.

मीन – आप्तेष्ठांची भेट होईल. धंद्यात सुधारणा करता येईल. प्रेमाला चालना मिळेल.