घरताज्या घडामोडीराशीभविष्य बुधवार, ९ सप्टेंबर २०२०

राशीभविष्य बुधवार, ९ सप्टेंबर २०२०

Subscribe

मेष – आईवडिलांचा अर्शिवाद उपयोगी येईल. घरातील व्यक्तींची नाराजी दूर करता येईल. प्रतिष्ठा मिळेल.

वृषभ – धंद्यात वाढ होईल. नवीन परिचय होईल. स्पर्धेत जिंकाल. मान – सन्मान मिळेल.

- Advertisement -

मिथुन- क्षुल्लक कारणामुळे घरात मतभेद होतील. धंद्यात अडथळा येईल. वाहने जपून चालवा.

कर्क – तुमच्या कार्यात यशस्वी व्हाल, वाडाघाटीत यश मिळेल. नवीन प्रेरणा देणारी घटना घडेल.

- Advertisement -

सिंह – तुमच्या कार्यात अडचणी येतील. रागावर ताबा ठेवा. धंद्यात हिशोब नीट करा. जीद्द ठेवा.

कन्या- घरात मोठेपणा दाखवू नका. सहनशीलता ठेवल्यास यश मिळेल, वरिष्ठांना मदत करावी लागेल.

तुळ – मन उदास होईल. जुन्या आठवणी येतील. धंद्यात हिशोबात चूक होऊ शकते.

वृश्चिक – तुमच्या कार्याला नवे वळण मिळेल. धंद्यात मोठे कंत्राट मिळेल. कला- क्रिडा क्षेत्रात प्रगती होईल.

धनु- धाडसी निर्णय घेतल्यामुळे सर्व चकित होतील. मान –प्रतिष्ठा मिळेल. स्पर्धेत जिंकाल.

मकर – जुने स्नेही भेटल्याचा आवंद मिळेल. कोर्टाच्या कामात यश मिळेल. वरिष्ठांच्यासाठी धावपळ होईल.

कुंभ – धंद्यात सावध रहा. मैत्रीत दुरावा होईल. प्रवासात घाई करू नका. सन्मानाचा विचार नको.

मीन – धंद्यात वाढ होईल. नवीन ओळखीचा फायदा होईल. जीवनसाथीला खूष कराल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -