राशीभविष्य सोमवार, ०५ ऑक्टोबर २०२०

Horoscope 44
राशीभविष्य

मेष – कार्याला दिशा देणारी घटना घडेल. कला क्षेत्रात चमकाल. धंद्यात वाढ होईल. प्रतिष्ठा मिळवावी लागेल.

वृषभ – धंद्यात लक्ष देऊन हिशोब करा. खाण्याची चंगळ होईल. कायद्याचे पालन करा. तब्येत सांभाळा.

मिथुन – घरगुती समस्या सोडवता येईल. खरेदी मनाप्रमाणे कराल. कला, क्रीडा, साहित्यात प्रसिद्धी मिळेल.

कर्क – शेजारी तुमच्या कामात ढवळाढवळ करेल. क्षुल्लक अडचणीवर मात करावी लागेल. सौम्य रहा.

सिंह – तुमच्या कामात यश येईल. जमीन, घर यासंबंबधी अडचणी सोडवा. प्रेमान प्रेम वाढवता येईल.

कन्या – नोकरीत चांगला बदल करण्याचा प्रयत्न करा. स्पर्धेत कौतुक होईल व लाभही मिळेल.

तुळ – विचारांना व कल्पनाशक्तीला चालना मिळेल. नवीन ओळख होईल. प्रवासाचा बेत ठरवाल.

वृश्चिक – आत्मिक शक्ती वाढेल. मान-सन्मानाचा योग येईल. धंद्यात हलगर्जीपण करू नका. मैत्री वाढ होईल.

धनु – मन उत्साहित राहील. कला, क्रीडा क्षेत्रात तुमचे वर्चस्व दिसेल. नोकरीतील ताण कमी होईल.

मकर – किरकोळ अडचणी पार करून काम करावे लागेल. दौऱ्यात नवीन ओळख होईल. गुप्त गोष्ट सांगू नका.

कुंभ – घरातील व्यक्तीच्या आनंदासाठी धावपळ कराल. देवीच्या कृपेने एखादी महत्त्वाची संधी मिळेल.

मीन – तुमच्या कामात मोठे लोक मदत करतील. मान-प्रतिष्ठा वाढेल. वरिष्ठ कौतुक करतील.