सोमवार, ४ फेब्रुवारी २०१९ राशी भविष्य

Mumbai
Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष ः- तुमचे डावपेच यशस्वी करता येतील. महत्त्वाकांक्षा ठेवा. लोकांना आपलेसे करता येईल.

वृषभः- धंद्यातील समस्या अभ्यासून त्यावर उपाय शोधता येईल. सामाजिक प्रतिष्ठा मिळेल. वाद वाढवू नका.

मिथुन ः– दुसर्‍यांच्या कडून कामाची जास्त अपेक्षा ठेऊ नका. तुमच्या विचारांना विरोध होईल. वाहन जपून चालवा.

कर्क ः- घरातील माणसांचा विचार करून तुम्ही प्रश्न सोडवाल. वरिष्ठ नोकरीत तुमची बाजू घेतील. स्पर्धेत यश मिळेल.

सिंह ः– तुमच्यावर टिका होईल. प्रवासात अडचण येऊ शकते. धंद्यात कामगारांचा अपेक्षा समजून घ्यावी लागेल.

कन्या ः- मुलांच्या संबंधी अडचणी दूर करता येतील. धंद्यात तुमचा अंदाज बरोबर येईल. मान-सन्मान मिळेल.

तूळ ः- किरकोळ कामे करता करता महत्त्वाच्या कामाकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. गैरसमज होऊ शकतो.

वृश्चिक ः– तुमच्या कामाला अधिक प्राधान्य द्या. नविन ओळख चांगली वाटेल. धंदा वाढेल. अंदाज घेता येईल.

धनु ः- समस्येवर उपाय शोधू शकाल. आप्तेष्ठ भेटतील आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. धंदा वाढवा.

मकर ः- तुमच्या कामाचे वेळापत्रक नीट ठरवा. प्रयत्न करा. यश मिळेल. आळस करू नका. धंद्यात वाढ होईल.

कुंभ ः- ठरविलेल्या कामात अडचणी येतील. तुमच्या मनाची अस्थिरता वाढू शकते. वाहन जपून चालवा.

मीन ः- आजचे काम आजच करा. थकबाकी वसूल करा. नविन काम मिळेल. स्पर्धेत नावलैकिक मिळेल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here