भविष्य

भविष्य

राशीभविष्य : रविवार २८ जानेवारी ते शनिवार ३ फेब्रुवारी २०२४

मेष ः या सप्ताहात गुरू वृश्चिकेत वक्री होत आहे. सूर्य, हर्षल युती होत आहे. तुमच्या राजकीय-सामाजिक कार्याला मिळालेली दिशा प्रगतीकारक असेल. तुमच्यावर टीकास्त्र सोडले...

राशीभविष्य : शुक्रवार २६ जानेवारी २०२४

मेष - आजचा निर्णय आजच घ्या. भेट घ्या. चर्चा करा. लोकांना तुमचा मुद्दा पटवून द्या. नवे काम मिळवा. वृषभ - कायद्याच्या संबंधी काम करून घेता...

राशीभविष्य : गुरुवार २५ जानेवारी २०२४

मेष - आजचा दिवस विचार करण्यात जाईल. आत्मविश्वास वाढेल. दुपारनंतर दिशा मिळेल. वृषभ - तुमची योग्य व्यक्तीशी भेट झाल्याने मनावरील ताण हलका होईल. धंद्यात वाढ...

राशीभविष्य : बुधवार २४ जानेवारी २०२४

मेष - दुसर्‍यांचे विचार ऐकून घ्या. घाईत प्रश्न सुटणार नाही. तुम्ही थोडा काळ तटस्थ राहा. यश मिळेल. वृषभ - कठीण काम करा. धंद्यात मोठे काम...
- Advertisement -

प्रभू श्रीरामांच्या ‘या’ आहेत प्रिय राशी; संकटांवर करतात सहज मात

ज्योतिष शास्त्रातील 12 राशींवर वेगवेगळ्या ग्रहाचा तसेच वेगवेगळ्या देवी-देवतांचा आशिर्वाद प्राप्त असतो. अशाच काही राशींवर श्रीरामांची विशेष कृपा असते. ज्यामुळे त्या व्यक्तींना आयुष्यात कधीही...

राशीभविष्य : मंगळवार २३ जानेवारी २०२४

मेष - सकाळीच महत्त्वाचे काम करा. चहानंतर तुमचा वाद होईल. मुलांची मदत घेता येईल. संयम ठेवा. वृषभ - अडलेले काम करून घ्या. नोकरीतील तणाव कमी...

राशीभविष्य : सोमवार 22 जानेवारी 2024

मेष : महत्त्वाकांक्षी वृत्तीनेच तुम्ही बुद्धी चालवू शकाल. मुलांचे हित साधता येईल. धंद्यात वाढ होईल. वृषभ : घरातील वातावरण आनंदी राहील. तुमची समस्या सोडवण्यासाठी इतरांची...

राशीभविष्य: रविवार २१ जानेवारी ते शनिवार २७ जानेवारी २०२४

मेष ः- या सप्ताहात मेषेत सूर्य, मीन राशीत शुक्र प्रवेश करीत आहे. धंद्यात काम मिळाले तरी उधारीवर माल देऊ नका. गोड बोलून लोक मागून...
- Advertisement -

राशीभविष्य : शनिवार २० जानेवारी २०२४

मेष - अडचणीतून मार्ग शोधावा लागेल. तुमच्या बरोबरचे लोक मदत करतील. धंद्यात दुर्लक्ष करू नका. वृषभ - कठीण कामे लवकर पूर्ण करा. घरातील माणसांना समजून...

राशीभविष्य : शुक्रवार १९ जानेवारी २०२४

मेष : फायदेशीर मुद्दे वाटाघाटीत मांडता येईल. आत्मविश्वासाने काम कराल. धंदा वाढेल. नवे काम मिळेल. वृषभ : धंद्यात सुधारणा होईल. फायदा वाढेल. नवीन ओळख होईल....

राशीभविष्य : गुरुवार १८ जानेवारी २०२४

मेष : तुम्ही सर्वांशी जिव्हाळ्याने वागा. प्रेमाने प्रश्न सोडवा. कामात नवीन जबाबदारी स्वीकाराल. वृषभ : महत्त्वाच्या वस्तू सांभाळा. घरातील वाद चव्हाट्यावर येऊ शकतो. डोळ्यांची काळजी...

राशीभविष्य : बुधवार १७ जानेवारी २०२४

मेष : अडचणीतून मार्ग शोधाल. तुमच्या बरोबरचे लोक मदत करतील. धंद्यात दुर्लक्ष करू नका. वृषभ : कठीण कामे लवकर पूर्ण करा. घरातील माणसांना समजून घ्या....
- Advertisement -

राशीभविष्य : मंगळवार १६ जानेवारी २०२४

मेष - महत्त्वाचा निर्णय अथवा मोठे काम सकाळीच करून घ्या. नंतर विलंबाने यश मिळेल. धंदा वाढेल. वृषभ - कोर्ट कचेरीच्या कामात यशस्वी व्हाल. धंद्यात काम...

राशीभविष्य : सोमवार 15 जानेवारी 2024

मेष : दौर्‍यात यश मिळेल. मिळतेजुळते धोरण फार प्रभावी ठरेल. लोकांकडून प्रेम व आर्थिक सहाय्य मिळेल. वृषभ : महत्त्वाची कामे लवकर पूर्ण करा. कला क्षेत्रात...

राशीभविष्य : रविवार १४ जानेवारी ते शनिवार २० जानेवारी २०२४

मेष ः- या सप्ताहात सूर्य, हर्षल लाभयोग, शुक्र, शनि युती होत आहे. तुम्ही ठरविलेले काम जिद्दीने पूर्ण कराल. नातलगांची भेट होईल. धंद्यात फायदा होईल....
- Advertisement -