भविष्यसाप्ताहिक राशीभविष्य

साप्ताहिक राशीभविष्य

राशीभविष्य रविवार १४ डिसेंबर ते १९ डिसेंबर २०२०

मेष ः- रविवार धावपळ होईल. दुपारपर्यंत तुमचे मन अस्थिर राहील. घरातील व्यक्ती तुमची मदत करतील. प्रकृतीची काळजी घ्या. मेष राशीच्या सप्ताहात सूर्य प्रवेश, बुध,...

राशीभविष्य रविवार, २९ नोव्हेंबर ते शनिवार ५ डिसेंबर २०२०

मेष :- रविवार कामातील अडचणी वर मात करू शकाल. धंद्यात गोड बोलून वागा. नवा परिचय होईल. मोठेपणा करून उपयोग नाही. सूर्य, चंद्र षडाष्टक योग,...

राशीभविष्य रविवार २२ नोव्हेंबर ते शनिवार २८ नोव्हेंबर २०२०

मेष :-रविवार तुम्ही ठरविल्याप्रमाणे कामे होतील. महत्त्वाची भेट घेता येईल. धंद्यात आळस करू नका. नातलगांच्या वेळेनुसार तुम्हाला जावे लागेल. वृश्चिक राशीत सूर्य प्रवेश, चंद्र,...

राशीभविष्य रविवार, १५ नोव्हेंबर ते शनिवार, २१ नोव्हेंबर २०२०

मेष ः- रविवार तुमच्या विचारांना गुंता होईल. नको असलेले काम करावे लागेल. दुसर्यांना मदत करण्यात वेळ खर्च होईल. पाहुणे येतील. कुंभेत मंगळ प्रवेश, चंद्र...
- Advertisement -

राशीभविष्य : रविवार ०८ नोव्हेंबर ते शनिवार १४ नोव्हेंबर २०२०

मेष : वृश्चिकेत शुक्र प्रवेश, सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. नरक चतुर्दशीच्या दिवशी मन अस्थिर होईल. रागावर ताबा ठेवा. लक्ष्मी-कुबेरपूजन ते भाऊबीज मनाप्रमाणे साजरी कराल....

राशीभविष्य रविवार ०१ नोव्हेंबर ते शनिवार ०७ नोव्हेंबर २०२०

मेष ः- या सप्ताहात वृश्चिकेत बुध प्रवेश, सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. धंद्यात वाढ होईल. नोकर वर्गाला कडक शब्दात बोलू नका. मागील वसुली करून...

राशीभविष्य रविवार २५ ऑक्टोबर ते शनिवार ३१ ऑक्टोबर २०२०

मेष :- शुक्र गुरु युति, बुध नेपच्यून त्रिकोण योग होत आहे. धंद्यात लक्ष दिल्यास चांगला जम बसेल. नवे कंत्राट मिळवता येईल. संसारात मनावरील ताण...

राशीभविष्य रविवार १८ ऑक्टोबर ते शनिवार २४ ऑक्टोबर २०२०

मेष ः- या सप्ताहात वृश्चिकेत बुध प्रवेश, सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. धंद्यात वाढ होईल. नोकर वर्गाला कडक शब्दात बोलू नका. मागील वसुली करून...
- Advertisement -

राशीभविष्य रविवार ११ ऑक्टोबर ते शनिवार १७ ऑक्टोबर २०२०

मेष : या सप्ताहात तूळ राशीत सूर्य प्रवेश, चंद्र बुध प्रतियुती होत आहे. धंद्यातील अडचणी कमी होतील. नवे काम मिळेल. फायदा होईल. नोकरीतील तणाव...

राशीभविष्य रविवार, ०४ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर 2020

मेष : या सप्ताहात मीन राशीत बुध प्रवेश करीत आहे. चंद्र गुरु त्रिकोणयोग होत आहे. धंद्यात चर्चा करताना क्षुल्लक मतभेद होतील. गिर्हाईकांबरोबर गोड बोला....

राशीभविष्य रविवार, २७ सप्टेंबर ते शनिवार ०३ ऑक्टोबर २०२०

मेष : या सप्ताहात मिथुनेत बुध, शुक्र नेपच्यून लाभयोग होत आहे. धंद्यातील तणाव व समस्या सोडवण्याचा मार्ग मिळेल. मंगळवार, बुधवार वाद, गैरसमज होईल. राजकीय-सामाजिक...

राशीभविष्य रविवार, 20 सप्टेंबर ते शनिवार, 26 सप्टेंबर 2020

मेष : या सप्ताहात सूर्य बुध युति, चंद्र मंगळ प्रतियुती होत आहे. व्यवसायात अधिक जम बसवता येईल. आळस करू नका. नोकरीतील समस्या कमी होईल....
- Advertisement -

राशीभविष्य रविवार,१३ सप्टेंबर ते शनिवार १९ सप्टेंबर २०२०

मेष : या सप्ताहात मेषेत सूर्य, मीन राशीत शुक्र प्रवेश करीत आहे. धंद्यात काम मिळाले तरी उधारीवर माल देऊ नका. गोड बोलून लोक मागून...

राशीभविष्य रविवार, ०६ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर २०२०

मेष : तुमच्याच राशीत बुध प्रवेश, बुध, मंगळ लाभयोग होत आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला महत्त्वाच्या राजकीय-सामाजिक विषयावर चर्चा करता येईल. वाटाघाटीत यश मिळेल. क्षुल्लक तणाव...

राशीभविष्य रविवार, ३० ऑगस्ट ते ०५ सप्टेंबर २०२०

मेष - कर्क राशीत सूर्य प्रवेश आणि चंद्र-शुक्र युती होत आहे. संततीच्या प्रगतीची बातमी मिळेल. घरातील लोकांचे सहकार्य तुम्हाला मिळेल. धंद्यात मजुरवर्गाची समस्या येऊ शकते....
- Advertisement -