घरलाईफस्टाईलउंची वाढवायची आहे? नो टेंशन, हे घरगुती उपाय एकदा करून बघा!

उंची वाढवायची आहे? नो टेंशन, हे घरगुती उपाय एकदा करून बघा!

Subscribe

प्रत्येकालाच आपण उंच आसावं असं वाटतं. अनेकवेळा उंचीवरून समोरच्या व्यक्तीची पारख केली जाते. सर्वसाधारणपणे २०- २५ वयापर्यंतच उंची वाढते. त्यामुळे वेळेतच हे उपाय केले तर तुम्हाला फायदा होईल. उंची वाढण्यासाठी संतुलित आहाराची गरज असते. पोषणयुक्त आहार खूप महत्त्वाचा असतो.

उंची वाढण्यासाठी करा हे सोपे उपाय

१. आहारात अंडं, मासे यांचा समावेश असावा. ई व्हिटॅमिन असतं ते मासे खावेत.

- Advertisement -

२. हिरव्या भाज्या, बिन्स, सुका मेवा, फळं, दूध यांचं सेवन नियमित करावं.

३. जंक फूड, चायनिज सारखे पदार्थ, कार्वोनेटेड पेय यासारख्या गोष्टी खाणं टाळले पाहिजे. विटामिनच्या गोष्टींचं अधिक सेवन केलं पाहिजे.

- Advertisement -

४ .उंची वाढवण्यासाठी 2 काळी मिरी 20 ग्रॅम लोणीसोबत नियमित सेवन करा.

५. दररोज ६ ते ८ ग्लास पाणी शरीरात जाणे आवश्यक. शरीरातले नको ते पदार्थ त्यानं बाहेर फेकले जातात.

६. आहाराबरोबर व्यायामही महत्त्वाचा आहे. जास्त करून स्ट्रेचिंग एक्झरसाइझ करा. दोरीच्या उड्या, उंच उडी, दोरीला लटकणं हे व्यायाम नियमित करा.

७. रात्री व्यवस्थित झोप घ्या.

८. सकाळी उठून धावल्यामुळे उंची वाढण्यास मदत होते.

९. दिवसातून 3 वेळा जेवन करा. तसेच 6 वेळा थोडा-थोडा नाश्ता घ्या.

१०. वजन कमी असणे ही उंची कमी असण्याचं कारण असू शकतं. त्यामुळे वजन हे चांगलं असलं पाहिजे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -