घरलाईफस्टाईलकोकोनट पंच

कोकोनट पंच

Subscribe
साहित्य

शहाळ्याचं पाणी- 4 कप
लिंबाचा रस – 2 टे. स्पून
शहाळ्यातली मऊ मलई – 4 टे. स्पून
साखर- 3 टे. स्पून

कृती 

*वरील सर्व साहित्य एकत्र करावं.
*ब्लेंडरनं ते छान घुसळून घ्यावं.
*फ्रीजमध्ये ठेवून थंड करावं.
*हे कोकोनट पंच नारळाच्या करवंटीमधून सर्व्ह केल्यास छान वाटतं. नाहीतर ग्लासमधून सर्व्ह केलं तरी हरकत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -