घरलाईफस्टाईलमसालेदार कॉर्न

मसालेदार कॉर्न

Subscribe

पावसाळ्यात गरमागरम खाण्याची फार इच्छा होते. अशावेळी बरेच जण मक्याचे कणीस खात पावसाचा आनंद लुटतात. मात्र, जर तुम्हाला मक्याचे कणीस उपलब्ध झाले नाही आणि जर तुमच्याकडे कॉर्न असतील तर तुम्ही चटकदार, मसालेदार क्रिस्पी कॉर्न नक्की ट्राय करु शकता. चला तर जाणून घेऊया क्रिस्पी कॉर्नची झटपट रेसिपी.

साहित्य

- Advertisement -
  • कॉर्न १ वाटी
  • कॉर्न फ्लोअर १ चमचा
  • चवीनुसार मीठ
  • तेल
  • काळी मिरपूड अर्धा चमचा
  • तांदळाचे पीठ १ चमचा
  • हिरवी मिरची

कृती

कॉर्नमध्ये पाणी आणि मीठ टाकून कुकरमध्ये तीन शिट्ट्या देऊन घ्या. त्यानंतर पेपरवर पसरून गार करा. गार झाल्यावर एका बाऊलमध्ये कॉर्न, मिरपूड, मीठ, कॉर्न फ्लोअर आणि तांदळाचे पीठ टाकून मिक्स करा. आता कढईत तेल गरम करून कॉर्न दाणे तळून घ्या. यात बारीक चिरलेली हिरवी मिरची तळून मिक्स करू शकता, असे गरमा गरम कॉर्न सर्व्ह करा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -