घरलाईफस्टाईलतुम्हालाही रात्री झोप येत नाही? मग 'हे' करा

तुम्हालाही रात्री झोप येत नाही? मग ‘हे’ करा

Subscribe

बऱ्याच जणांना रात्रीची झोप येत नाही. मग, झोप येण्यासाठी काय करावे? असा प्रश्न उपस्थित होता. परंतु, काळजी करु नका आज आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत. यामुळे तुम्हाला शांत आणि चांगली झोप लागण्यास मदत होईल.

  • झोपण्याआधी दररोज १ ग्लास गरम दूध घेतल्याने शांत झोप लागते. दुधामधील अमिनो अॅसिडमुळे शांत झोप लागण्यास मदत होते.
  • दिवसभरात दह्याचे सेवन होत असेल तर शांत झोप लागते.
  • रात्रीच्या जेवणात कच्चा कांदा असल्यास झोपेत व्यत्यय येत नाही.
  • झोपण्याआधी गरम पाण्यात तुळशीची आणि पुदिन्याची पाने घालून आंघोळ केल्यास अतिशय छान झोप लागते.
  • दररोज प्राणायाम केल्यास शांत झोप लागण्यास मदत होते.
  • झोप येत नसेल तर डोक्याला रात्री तेल लावून तळपायावर तेल चोळून लावा.
  • रात्री झोपताना गरम दुधात खडीसाखर टाकून त्याचे सेवन करावे.
  • रात्रीच्या जेवणात फळांचा रस ताज्या भाज्या खाव्यात. यामुळे चांगली झोप लागते.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -