घरलाईफस्टाईलऑलिव्ह ऑइल 'हेअर स्पा'

ऑलिव्ह ऑइल ‘हेअर स्पा’

Subscribe

प्रत्येक स्त्रियांना आपले केस लांब, घनदाट आणि चमकदार हवे असतात. याकरता वेगवेगळ्या महागड्या तेलांचा वापर देखील केला जातो. मात्र, तरी देखील केस हवे तसे होत नाही. मात्र, जर तुम्हाला तुमचे केस लांब, घनदाट आणि चमकदार हवे असल्यास ऑलिव्ह ऑइल हेअर स्पा नक्की ट्राय करा.

असे करा हेअर स्पा

  • केसांच्या मुळांपासून ते केसांच्या टोकांपर्यंत ऑलिव्ह ऑईलने चांगल्या प्रकारे मसाज करा. साधारण १ ते २ मिनिटे मसाज केल्यानंतर १५ ते २० मिनिटे तसेच ठेवावे.
  • त्यानंतर गरम पाण्यात भिजवलेला टॉवेल पिळून जास्त पाणी काढून टाकावे आणि हा टॉवेल केसांना १५ ते २० मिनिटे गुंडाळून ठेवावा.
  • नंतर शांपू आणि कंडिशनर लावून केस कोमट किंवा ठंड पाण्याने स्वच्छ धुवावेत.

हेअर स्पाचा फायदा

या हेअर स्पाने केस गळणे थांबते. त्यासोबतच नैसर्गिकरित्या चमकदार होतात आणि कोंड्यासारख्या समस्या देखील दूर होतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -