Saturday, August 8, 2020
Mumbai
29.1 C
घर ताज्या घडामोडी Friendship Day 2020: ‘फ्रेंडशिप डे’ निमित्ताने मित्रांसोबत ऐका ‘ही’ १० गाणी

Friendship Day 2020: ‘फ्रेंडशिप डे’ निमित्ताने मित्रांसोबत ऐका ‘ही’ १० गाणी

Mumbai
friendship day 2020 best bollywood song for friendship day
Friendship Day 2020: 'फ्रेंडशिप डे' निमित्ताने मित्रांसोबत ऐका 'ही' १० गाणी

आपल्या आयुष्यातला खास सदस्य म्हणजे मित्र. जो आपल्या प्रत्येक, दुःख, अडचणी अशा प्रत्येक टप्प्यावर आपल्या सोबत उभा असतो. परिस्थिती काहीही असो तो आपल्याला कधीही एकटं सोडत नाही. यावर्षी कोरोनाच्या काळात फ्रेंडशीप डे साजरा केला जात आहे. यानिमित्ताने जर आज तुम्ही आपल्या मित्रासोबत दिवस घालवत असाल तर ही १० गाणी जरुर त्यांच्यासोबत ऐका. यामुळे तुमचा यावर्षीचा फ्रेंडशीप डे आणखी सुंदर होईल. किंवा तुम्ही मित्राला भेट नसाल तर त्यांच्या ही गाणी डेडिकेट करू शकता. ती गाणी कोणती ते पुढे पाहा….

गाण्याचं नाव – तेरा यार हूं मै
चित्रपट – सोनू के टीटू की स्वीटी

गाण्याचं नाव – दिल चाहता है
चित्रपट – दिल चाहता है

गाण्याचं नाव – ए बी सी डी
चित्रपट – यारिया

गाण्याचं नाव – ताके झांके
चित्रपट – क्वीन

गाण्याचं नाव –  तुम्ही हो बंधु सखा तुम्ही
चित्रपट – कॉकटेल

गाण्याचं नाव – फुफ फुक फुक फुकरे
चित्रपट – फुकरे

गाण्याचं नाव – हर एक फ्रेंड कमीना होता है
चित्रपट – चश्मे बद्दूर

गाण्याचं नाव – जाने क्यों
चित्रपट – दोस्ताना

गाण्याचं नाव – जाने नहीं देंगे तुझे
चित्रपट – ३ इडियट्स

गाण्याचं नाव –  नंगा पुंगा दोस्त
चित्रपट – पीके

 

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here