घरलाईफस्टाईलअशी राखा केसांची निगा

अशी राखा केसांची निगा

Subscribe

बऱ्याचदा महिलांना केसांच्या समस्या फार असतात. अशावेळी काय करावे, असा प्रश्न देखील अनेक महिलांना पडतो. मात्र, अशावेळी कोणतीही प्रोडक्ट न वापरतात तुम्ही घरच्या घरी देखील तुमच्या केसांची काळजी घेऊ शकता. चला तर जाणून घेऊया केसांची निगा कशी राखायची.

बऱ्याचदा महिलांना केसांच्या समस्या फार असतात. अशावेळी काय करावे, असा प्रश्न देखील अनेक महिलांना पडतो. मात्र, अशावेळी कोणतीही प्रोडक्ट न वापरतात तुम्ही घरच्या घरी देखील तुमच्या केसांची काळजी घेऊ शकता. चला तर जाणून घेऊया केसांची निगा कशी राखायची.

केळ

केळी आणि नारळ तेल हे केसांच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त आहे. कारण केळ्यांमध्ये आढळणारे सिलीकामुळे केस मऊ चमकदार रेशमी करण्यास फायदेशीर ठरतात. टाळूतील कोरडेपणा कमी करण्यात मदत मिळते.

- Advertisement -

नारळाचे तेल

नारळाच्या तेलाचा वापर कंडिशनर म्हणूनही करता येऊ शकतो. कोमट तेलाने केसांच्या मुळांना मसाज करा. यामुळे केसांची वाढ होईल. नारळाचे तेल स्कॅल्पना पोषण देते तसेच कोंड्याची समस्या दूर करते. याशिवाय केस गळण्याचे प्रमाणही कमी होते.

दह्याचा हेअर पॅक

तेलकट टाळूमुळे डोक्यात कोंडा होण्याची शक्यता अधिक असते. अशा स्थितीत दही, सफरचंद आणि कोरफड यांचे मिश्रण करून केसांना लावावेत. यामुळे केसातील कोंड्याची समस्या दूर होते. दह्यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि केसांच्या वाढीसाठी जीवनसत्त्वे जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे केसांची निगा राखली जाते.

- Advertisement -

अंडे

केस कमकुवत असल्यास गळण्याची आणि तुटण्याची समस्या जाणवते. यासाठी अंडी, मध आणि ऑलिव्ह ऑईलचा वापर करणे फायदेशीर आहे. अंड्यातील आतील पिवळ्या बलकात जीवनसत्त्वे ए आणि ई असतात. ज्यामुळे केस मजबूत होण्यात मदत मिळते.

कोरफड

केसांना कोरफड लावल्याने देखील केस मऊ होण्यास मदत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -