घरलाईफस्टाईलझटपट टिप्स

झटपट टिप्स

Subscribe

गृहिणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी खास किचन टिप्स लक्षात असल्यास त्याचा चांगलाच फायदा होतो.

  • कांदा चिरताना डोळे झोंबतात, अशावेळी च्युईंगम खात कांदा चिरल्यास डोळ्यातून पाणी येणार नाही.
  • कपड्यांवरील शाईचे डाग घालवण्यासाठी डाग लागलेल्या ठिकाणी टुथपेस्ट लावावी. ती पूर्ण सुकू द्यावी. त्यानंतर ते कापड धुवावेत.
  • ज्या कपड्याला च्युईंगम चिकटले आहे, ते एक तास फ्रिजमध्ये ठेवावे. त्यानंतर चिकटलेले च्युईंगम हाताने काढावे.
  • पाणी उकळताना भांड्यातून बाहेर येते, अशावेळी भांड्यावर लाकडी चमचा ठेवावा. उकळते पाणी बाहेर येणार नाही.
  • पांढरे कपडे धुताना लिंबाच्या रसाचा वापरा करावा. यामुळे पांढरे कपडे स्वच्छ राहण्यास मदत होते.
  • आरसा स्वच्छ राहण्यासाठी कापसावर स्पिरिट घेऊन त्यांनी आरसा पुसावा. यामुळे आरसा स्वच्छ होतो.
  • तुमच्या घरात उंदीर येत असतील तर त्यांच्या येण्याच्या वाटेवर लाल तिखट घाला यामुळे उंदीर येणे बंद होईल.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -