लाईफस्टाईल

लाईफस्टाईल

कूल कूल थंडीत प्या हॉट लसणाचं सूप

हिवाळा म्हटलं की सर्दी खोकला आलाचं. कारण वातावरण बदललं की त्याचा परिणाम शरीरावर होतोच. त्यातच जर तुमची रोगप्रतिकारकशक्ती कमी असेल तर इतरांच्या तुलनेत तुम्हांला...

बजेटमध्ये लग्न करायचयं? मग ह्या टीप्स वापरा

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा दिवस असतो. यामुळे हा स्पेशल दिवस अविस्मरणिय राहावा यासाठी प्रत्येक कपल लग्नात वेगवेगळे थीम ठेवत असतात. मग त्यासाठी बऱ्याचवेळा...

हिवाळ्यात ‘ही’ फळे खा, फिट राहा

नोव्हेंबर महिना सुरू झाला की हिवाळा सुरू होतो. थंडीत भूक व तहान कमी लागते . कारण वातावरणातील बदलांचा शरीरावर परिणाम होतो. यामुळे या सिझनमध्ये...

सरोगेसी म्हणजे काय? कोण असतात बायोलिजिकल पालक

बॉलीवूड अभिनेत्री प्रिती झिंटा सरोगेसीमधून दोन जुळ्या मुलांची आई झाली आहे. यामुळे पुन्हा एकदा बॉलीवूडकरांमधला सरोगेसी पँरेंट ट्रेंड चर्चेत आला आहे. पण सरोगेसी म्हणजे...
- Advertisement -

Goa Tourism: ऑफबीट गोव्यातील ही ५ बेटे तुम्हाला माहिती आहेत का?

सुट्ट्यांसाठी, हनिमूनसाठी फिरायला कुठे जायच असा प्रश्न कोणी विचारला की डोळ्यांसमोर येऊन राहत ते म्हणजे गोवा. नजर जाईल तिथवर दूरवर पसरलेला समुद्र, अनेक ऐतिहासिक...

Kitchen Hacks: हिवाळ्यात खा डिंकाचे लाडू; कॅन्सर, हार्टच्या आजारापासून रहा दूर

दिवाळीचा फराळ संपताच बेसन, रवा, बंदु, मोतिचुरच्या लाडूंचे डबे रिकामे होऊ लागतात यावेळी त्यांच्या जागी घरच्या घरी तयार केलेले खमंग, पौष्टिक असे डिंकाचे, मेथीचे...

थंडीत काय खावे?

नोव्हेंबर महिना म्हणजे हिवाळा आणि हिवाळा म्हटल की थंडी. ही थंडी सुरुवातीला जरी बरी वाटतं असली तरी नंतर मात्र ती सर्दी खोकल्याबरोबर सांधेदुखीही घेऊन...

Air Pollution and covid-19: सावधान! कोरोना रिकव्हर झालेल्या रुग्णांना वायु प्रदूषणाचा धोका

यंदा लोकांनी मोठ्या उत्साहात दिवाळीचे मनसोक्त फटाके फोडले आणि सोबत हवेची गुणवत्ता देखील खाली आणली. याच दिवसात थंडी सुरू झाली आहे आणि हवामानाचा दर्जा...
- Advertisement -

लिपस्टीकचीही असते एक्सपायरी डेट, कशी ओळखाल?

लिपस्टीक हे महिलांच्या शृंगारातील सर्वात महत्वाचे ब्युटी प्रॉडक्ट आहे. लिपस्टीकमुळे ओठचं नाही तर चेहऱ्याचेही सौंदर्य खुलते. यामुळे महिलांच्या पर्समध्ये लिपस्टीक असतेच. त्यातच आता बाजारात...

घरच्या घरी बनवा ‘लेमन चिकन’

जर नेहमीचं त्याच त्याच चवीचे चिकन खाऊन तुम्ही बोर झाले असाल तर लेमन चिकन ट्राय करायला हरकत नाही. कमी वेळेत झटपट बनणारं लेमन चिकन...

काही मिनिटात बनवा ‘कुरमुऱ्याचे अप्पम’

रोज सकाळी नाश्त्यामध्ये पोहे, उपमा, डोसा, उत्तपा, ईडली, मेदू वडा खाऊन कंटाळला असाल तर ही नवीन डिश नक्कीच ट्राय करा. काही मिनिटातच झटपट बनणाऱ्या...

कामाच्या वेळेत छोट्याश्या डुलकीने वाढते एकाग्रता, AIIMS संशोधकांचा रिसर्च

दुपारच्या जेवणानंतर अनेकदा ऑफिसमध्ये काम करताना डोळ्यावर झापड येते, पेंग येऊ लागते आणि हा अनुभव सर्वांनाच येतो. कारण पुरेशी झोप झालेली नसते. अशावेळी आपण...
- Advertisement -

Wedding Outfit : लग्नाची तयारी करताय ? मग लेहेंगा खरेदी करताना ‘या’ ४ गोष्टी लक्षात ठेवाच

भागवत एकादशीपासून म्हणजे १४ नोव्हेंबर २०२१ पासून लग्नसराईच्या शुभ मुहूर्तांना सुरुवात होणार आहे. दिवाळीनंतर तुळशीचे लग्न झाले की,लग्नाची सनई वाजायला सुरुवात होते. लग्न म्हणजे...

मेंदूला होणार्‍या रक्तप्रवाहावर मिठाचा विपरीत परिणाम, रिसर्चमधून धक्कादायक माहिती उघड

कोणत्याही चविष्ठ झणझणीत पदार्थाची चव मिठाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. मात्र मीठाचा अतिवापर आपल्या आरोग्यासाठी घातक ठरु शकतो. अशातच मिठाच्या वापरामुळे आपल्या मेंदूतील रक्त...

World Diabetes Day 2021: डायबिटीजमुळे या हेल्थी पदार्थांचाही शरीरावर होतो दुष्परिणाम

डायबिटीज म्हणजे मधुमेह . हा एक असा आजार आहे की ज्यामुळे शरीरात इन्सुलिन तयार होत नाही. यामुळे याचा थेट दुष्परिणाम दुसऱ्या अवयवांवरही होतो. तज्त्रांच्या...
- Advertisement -