लाईफस्टाईल

लाईफस्टाईल

Health : जागरणामुळे वाढते वजन, खुंटते बुद्धी

अपूर्ण झोप शरीरावर अनेक प्रकारे परिणाम करत असते. झोपेच्या कमतरतेमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. यासाठी डॉक्टर कायम सर्व वयोगटातील व्यक्तींना पुरेशी...

कोरफडीच्या या फेसपॅकने खुलवा तुमचे सौंदर्य

आयुर्वेदात कोरफडीला खूप महत्वाचे स्थान प्राप्त आहे. यामध्ये अनेक आयुर्वेदीक गुणधर्म असतात. कोरफडीमुळे केस, त्वचेसंबंधित अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. तुम्ही घरच्या घरी...

Parenting Tips : मुलांसाठी पाळणाघर निवडताना घ्या ही काळजी

बदलत्या काळानुसार लोकांची आयुष्य जगण्याची पद्धत झपाट्याने बदलत आहे. काही वर्षाआधी लोक एकत्र कुटूंबात राहत होते. एकत्र कुटुंब पद्धतीमुळे मुलांचे संगोपन चांगल्या रीतीने होत...

Recipe : नाचणीचा उपमा

अनेकदा पोहे, उपमा हे तेच तेच पदार्थ खाऊन सर्वांनाच कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही नाचणीचा उपमा नक्की ट्राय करा. साहित्य : 1 वाटी नाचणीचे पीठ 2...
- Advertisement -

व्हाइट शूज साफ करण्यासाठी फॉलो करा या टिप्स

कोणत्याही रंगाच्या ड्रेसवर सहज मॅच होणारे व्हाइट शूज प्रत्येकाकडे असतातच, ट्रेंन्डी व्हाइट शूज सगळेचजण आवडीने घालतात. बॉलिवूड कलाकारांना देखील आपण अनेकदा व्हाइट स्नीकर्स किंवा...

Turmeric Water : रिकाम्या पोटी हळदीचे पाणी प्या, निरोगी राहा

हळद जशी जेवणाची चव वाढवते तसेच शरीराच्या इतर समस्यांवरही हळदीचा वापर केला जातो. आरोग्यासाठी हळद खूप फायदेशीर मानली जाते. हळद एक औषधी वनस्पती असून...

Health Tips : सतत चिडचिड होतेय का? करा हे उपाय

चिडचिड ही एक मानसिक समस्या आहे. जेव्हा जेव्हा आपण किंवा आपल्या कुटुंबाची चिडचिड होते तेव्हा इतर कुटुंबातील सदस्य देखील आपल्यावर रागावू लागतात किंवा दुर्लक्ष...

Recipe : थंडगार मटका कुल्फी

सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे सतत आईस्क्रिम खाण्याची आपल्याला होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी 'मटका कुल्फी' कशी बनवाची हे सांगणार आहोत. साहित्य : दूध ...
- Advertisement -

Relationship : नात्यात जपा या इमोशनल गोष्टी

प्रेमाव्यतिरिक्त नातेसंबंधांचा पाया मजबूत होण्यासाठी इमोशनल गोष्टी खूप महत्वाची भूमिका बजावतात. लैगिक जवळीकतेशिवाय नाते मजबूत करण्यासाठी पार्टनरसोबत इमोशनली कनेक्टेड असणे जास्त महत्वाचे असते कारण...

Weight Gain Tips : या घरगुती उपायांनी वाढवा वजन

आजकाल बहुतेक लोक लठ्ठपणाने त्रस्त आहेत, परंतु असे बरेच लोक आहेत जे त्यांच्या सडपातळ शरीरामुळे त्रस्त आहेत. अशा लोकांचे शरीर आणि रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊ...

Recipe : टेस्टी फोडणीचा पाव

बऱ्याचदा ब्रेड किंवा पाव घरात शिल्लक असतो. अशावेळी त्यापासून तुम्ही त्यापासून एक चविष्ट पदार्थ बनवू शकता. साहित्य : ब्रेड किंवा पाव तेल कांदा चवीनुसार मीठ ...

Heat Stroke :उष्माघात टाळण्यासाठी अवश्य खावीत ही फळे

उन्हाळ्यात तीव्र उष्णतेमुळे आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. कडक ऊन आणि उष्ण वाऱ्यामुळे अनेकदा बऱ्याच जणांना उष्माघात होतो. जेव्हा तुम्ही जास्त वेळ उन्हात काम...
- Advertisement -

पिंपल्सपासून सुटका हवी? या रसाचा करा वापर

लिंबा रस अनेक प्रकारचे पेय बनवण्यासाठी वापरला जातो. लिंबू चवीला आंबट असले तरी लिंबाचे फायदे अनेक आहेत. लिंबाचा वापर शरीरासाठीच नाही तर सौंदर्य खुलवण्यासाठी...

Return Wedding Gifts : लग्नात गिफ्ट द्यायचंय? हे आहेत बेस्ट ऑप्शन

लग्नसमारंभात गिफ्ट देण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. लग्नात जर तुम्ही अगदी आवडीने एखादं गिफ्ट दिलंत आणि ते समोरच्याला आवडलं नाहीतर काय उपयोग? त्यामुळे...

उन्हाळ्यात वापरा हे स्टायलिश स्कार्फ

सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून या दिवसात उन्हापासून बचाव करण्यासाठी स्कार्फचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अशावेळी तुम्ही विविध स्टाईलचे स्कार्फ वापरु शकता. जेणेकरुन...
- Advertisement -