लाईफस्टाईल

लाईफस्टाईल

ऑफिस वेअर ते सण-समारंभ… अशा ट्रेंडी बुगड्यांचा करा वापर

आपल्या संस्कृतीमध्ये कान आणि नाक टोचणे महत्त्वाचे मानले जाते. नाक आणि कान टोचण्याची परंपरा जुनीच असली तरी आता बदलत्या जीवनशैलीमध्ये याच परंपरेकडे फॅशन म्हणून...

गूळ खाण्याचे 5 जबरदस्त फायदे वाचून तुम्ही देखील व्हाल थक्क!

फिटनेसची काळजी घेणारे लोक साखरेपेक्षा गुळाला अधिक प्राधान्य देतात. याचं मुख्य कारण म्हणजे गुळामध्ये असलेले आरोग्यदायी घटक. गुळामध्ये सुक्रोज, ग्लुकोज खनिजे तसेच कॅल्शियम, फॉस्फोरस...

लांबसडक आणि सिल्की केसांसाठी घरीच तयार करा आवळ्याचे तेल

आपल्यापैकी प्रत्येकीलाच आपले केस लांबसडक आणि सिल्की असावे असं वाटतं. यासाठी अनेकजणी पार्लरच्या महागड्या ट्रीटमेंट देखील घेतात. पण यामध्ये खूप पैसे खर्च होतात तसेच...

झटपट वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय

आजकाल लठ्ठपणा आजच्या जीवनातील एक मुख्य समस्या बनली आहे. प्रत्येक तिसरी व्यक्ती लठ्ठपणाला सामोरे जाताना दिसत आहे. बहुतांश लोक यासाठी अनेक उपाय करतात. यासाठी...
- Advertisement -

Recipe: नाश्तासाठी बनवा शेवयांचा उपमा

नाश्तासाठी आपण पोहे, शिरा, आप्पे, डोसे असे पदार्थ बनवतो. मात्र दररोज असा नाश्ता खाल्ल्यानंतर काहीतरी वेगळे खावे असे ही वाटते. तर आज आपण नाश्तासाठी...

‘हे’ संकेत सांगतात तुम्ही थकले आहात

शरिर जेव्हा थकते तेव्हा स्वत: साठी वेळ काढला पाहिजे. असे केल्याने तुम्हाला आराम मिळू शकतो. मी टाइममुळे तुमच्यामध्ये एनर्जी येऊ शकते. यामुळे तुमच्या शरीरासह...

Recipe : रव्याचे गोड ‘अप्पे’ नक्की ट्राय करा

दररोजच्या धावपळीत सकाळचा नाश्ता काय करावा हा सर्वच गृहिणींना प्रश्न सतावत असतो. त्यात दररोजचे कांदे पोहे, गोडाचा शिरा आणि उपमा हे देखील खाऊन सतत कंटाळा येतो. अशावेळी...

मेकअप करताना ‘या’ चुका करणे टाळा

आजकाल प्रत्येकालाच मेकअप करणे आवडते. लग्न सोहळा असो किंवा एखादे पार्टी फंक्शन त्यावेळी तुम्ही मेकअप केला जातो. मेकअप केल्याने तुम्ही सुंदरच नव्हे तर आकर्षक...
- Advertisement -

घरी आलेल्या पाहुण्यांचा स्वभाव असा ओळखा

आपल्या घरी पाहुणे येत-जात असतात. मात्र असे काही पाहुणे आल्यानंतर आपण अधिकच आनंदित होते तर काहीजण आल्यानंतर मन नसेल तरीही त्यांचे स्वागत करावे लागते....

पीरियड्स बंद झाल्यानंतर ‘या’ चुका करणे टाळा

महिलांचे जसे-जसे वय वाढते तसा त्यांच्या आरोग्यावर ही काही गोष्टींचा परिणाम दिसून येतो. वाढत्या वयानुसार महिलांना काही आजारांचा सामना करावा लागतो, ज्यामध्ये काही गंभीर...

चाकू सुरीला गंज लागलाय, मग असा करा स्वच्छ

भाजी ते फळं कापण्यासाठी आपण चाकू-सुरीचा वापर करतो. त्याशिवाय स्वादिष्ट पदार्थ शिजवणे मुश्किलच आहे. काहीवेळेस दररोज आपण त्याचा वापर करत असल्याने त्याची धार कालांतराने...

Hair care : केसांना मेहंदी लावण्याचे ‘हे’ आहेत फायदे…

मेहंदीचा वापर प्राचीन काळापासून केसांचा नैसर्गिक रंग म्हणून केला जात आहे. मेहंदी हे टॅनिन आणि व्हिटॅमिन ईचे नैसर्गिक स्रोत आहे, जे नैसर्गिकरित्या केसांना मऊ...
- Advertisement -

Mud Bath थेरपीने होतील ‘हे’ फायदे

आपल्या लाइफस्टाइलमध्ये नैसर्गिक गोष्टींचा वापर करणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. यामुळे काही समस्या ही दूरहोतात. पृथ्वीवर अशी काही खनिजे आणि पोषक तत्त्व आहेत जे...

चाळीशी पार केलेल्या महिलांसाठी अँटी एजिंग टीप्स

जसेजसे आपण वयाच्या 40 मध्ये पाऊल ठेवतो तेव्हा आपल्या त्वचेत हार्मोनल आणि कोलेजन उत्पादनाच्या कमतरतेमुळे महत्त्वपूर्ण बदल होतात. मात्र स्किनची योग्य काळजी घेतल्यास आणि...

पायाखाली उशी ठेवून झोपण्याचे फायदे

दिवसभर काम केल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला असे वाटते की, त्यांना व्यवस्थिती झोप लागावी. अशातच काही झोपण्याची पद्धत फॉलो करून आरोग्यासंबंधित फायदे होऊ शकतात. तर पायांखाली...
- Advertisement -