लाईफस्टाईल

लाईफस्टाईल

पाणी गरम करण्याची किटली ‘असे’ करा स्वच्छ

केटल हे भांडे बहुतेक सर्व घरांमध्ये वापरले जाते. तसेच पाणी गरम करून अनेक जन मॅगी, पास्ता आणि चहा बनवतात. पाणी गरम करणाऱ्या केटलमध्ये दररोज...

वजन कमी करण्यासाठी ब्रेकफास्ट skip करताय, मग आधी ‘हे’ वाचा

तुमच्यापैकी बहुतांश लोकांची सकाळ ही धावपळीची, गोंधळाची असते. अशातच सकाळचा नाश्ता ही स्किप केला जातो. खरंतर सकाळचा नाश्ता स्किप केल्याने काही होत नाही असे...

Recipe: रक्षाबंधनासाठी खास घरच्या घरी अशी बनवा काजू कतली

श्रावणचा महिना सुरु आहे. या महिन्यात गोडाचे पदार्थ हमखास बनवले जातात. मात्र येत्या 30 ऑगस्टला रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. अशातच...

डोकेदुखीच्या समस्येपासून आराम देतील ‘हे’ फूड्स

डोकेदुखी अशी एक समस्या आहे, त्यामुळे बहुतांश लोक त्रस्त होतात. डोकेदुखीमुळे आपण काही कामे व्यवस्थितीत करू शकत नाही. याच कारणास्तव कामात मन ही लागत...
- Advertisement -

वेगाने वजन कमी करण्यास मदत करेल काजू

बहुतांश जणांना असे वाटते की, काजू खाल्ल्याने वजन वाढू शकते. मात्र असे खरेच होते का? खरंतर सर्वांनाच काजू खाणे आवडते आणि यामधून न्युट्रिशन्स ही...

काळ्या चमकदार केसांसाठी मेहंदीऐवजी लावा ‘या’ गोष्टी

वेळेआधीच केस पांढरे होण्याची समस्या बहुतांशजणांना उद्भवते. त्यामुळे कमी वयात पांढऱ्या झालेल्या केसांना काळे करण्यासाठी विविध उपाय केले जातात. खुप जण केसांना मेहंदी, हेअर...

हेल्दी आरोग्यासाठी आक्रोड भिजवून खावेत का?

सुका मेवा आरोग्यासाठी उत्तम मानला जातो. यामध्ये प्रोटीन, कॅल्शिअम आणि लोह सारखे काही पोषक तत्वे असतात. त्यापैकीच एक म्हणजे आक्रोड. आरोग्याबद्दल बोलायचे झाल्यास तर...

हाडांच्या बळकटीसाठी महिलांनी करावे ‘या’ पदार्थांचे सेवन

जसे आपले वय वाढत जाते तसे आपल्या शरिरातील हाडं ही कमकुवत होऊ लागतात. हाडं बळकट नसतील तर गुडघे दुखीची समस्या सर्वात प्रथम सुरु होते....
- Advertisement -

ऑफिस वेअर ते सण-समारंभ… अशा ट्रेंडी बुगड्यांचा करा वापर

आपल्या संस्कृतीमध्ये कान आणि नाक टोचणे महत्त्वाचे मानले जाते. नाक आणि कान टोचण्याची परंपरा जुनीच असली तरी आता बदलत्या जीवनशैलीमध्ये याच परंपरेकडे फॅशन म्हणून...

गूळ खाण्याचे 5 जबरदस्त फायदे वाचून तुम्ही देखील व्हाल थक्क!

फिटनेसची काळजी घेणारे लोक साखरेपेक्षा गुळाला अधिक प्राधान्य देतात. याचं मुख्य कारण म्हणजे गुळामध्ये असलेले आरोग्यदायी घटक. गुळामध्ये सुक्रोज, ग्लुकोज खनिजे तसेच कॅल्शियम, फॉस्फोरस...

लांबसडक आणि सिल्की केसांसाठी घरीच तयार करा आवळ्याचे तेल

आपल्यापैकी प्रत्येकीलाच आपले केस लांबसडक आणि सिल्की असावे असं वाटतं. यासाठी अनेकजणी पार्लरच्या महागड्या ट्रीटमेंट देखील घेतात. पण यामध्ये खूप पैसे खर्च होतात तसेच...

झटपट वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय

आजकाल लठ्ठपणा आजच्या जीवनातील एक मुख्य समस्या बनली आहे. प्रत्येक तिसरी व्यक्ती लठ्ठपणाला सामोरे जाताना दिसत आहे. बहुतांश लोक यासाठी अनेक उपाय करतात. यासाठी...
- Advertisement -

Recipe: नाश्तासाठी बनवा शेवयांचा उपमा

नाश्तासाठी आपण पोहे, शिरा, आप्पे, डोसे असे पदार्थ बनवतो. मात्र दररोज असा नाश्ता खाल्ल्यानंतर काहीतरी वेगळे खावे असे ही वाटते. तर आज आपण नाश्तासाठी...

‘हे’ संकेत सांगतात तुम्ही थकले आहात

शरिर जेव्हा थकते तेव्हा स्वत: साठी वेळ काढला पाहिजे. असे केल्याने तुम्हाला आराम मिळू शकतो. मी टाइममुळे तुमच्यामध्ये एनर्जी येऊ शकते. यामुळे तुमच्या शरीरासह...

Recipe : रव्याचे गोड ‘अप्पे’ नक्की ट्राय करा

दररोजच्या धावपळीत सकाळचा नाश्ता काय करावा हा सर्वच गृहिणींना प्रश्न सतावत असतो. त्यात दररोजचे कांदे पोहे, गोडाचा शिरा आणि उपमा हे देखील खाऊन सतत कंटाळा येतो. अशावेळी...
- Advertisement -