घरलाईफस्टाईलशिळ्या भाताच्या बनवा कुरकुरीत ‘भातोडया’

शिळ्या भाताच्या बनवा कुरकुरीत ‘भातोडया’

Subscribe

कुरकुरीत ‘भातोडया’

बऱ्याचदा घरात रात्रीचा शिळा भात उरतो. या भाताचे काय करावे असा अनेकदा प्रश्न देखील पडतो. मग अशावेळी घरातील गृहिणी त्या भातापासून फोडणीचा भात, फ्राइड राइस, पुलाव, भाकरी असे पदार्थ तयार करते. मात्र, तुम्हाला काही वेगळे खायचे असल्यास तुम्ही ‘भातोड्या’ ही रेसिपी नक्की ट्राय करु शकता.

साहित्य

- Advertisement -
  • उरलेला भात
  • उकडलेला बटाटा
  • भाजून बेसन
  • हिरवी मिरची
  • आले लसूण
  • कोथिंबीर वाटून
  • मीठ
  • साखर

कृती

भात, बटाटा, बेसन आणि इतर सर्व साहित्य व्यवस्थित मळून घ्या. हे मिश्रण चिकटसर असल्यास त्यात थोडासा रवा घालावा. मळून झाल्यानंतर या मिश्रणाचे चपटे वडे करून शॅलो फ्राय करावेत. हे कुरकुरीत वडे तुम्ही सॉससोबत खाऊ शकता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -