घरलाईफस्टाईलउपवासाची रेसिपी : रताळ्याची खीर

उपवासाची रेसिपी : रताळ्याची खीर

Subscribe

रताळ्याची खीर

उवासाकरता काय करावे, असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. त्यांच्याकरता खास अशी चविष्ट उपवासाची रेसिपी घेऊन आलो आहोत ती म्हणजे ‘रताळ्याची खीर’

साहित्य

- Advertisement -
  • १ वाटी रताळ्याच्या कीस
  • पाऊण वाटी साखर
  • अर्धी वाटी ओले खोबरे
  • पाऊण लिटर दूध
  • वेलचीपूड
  • बेदाणे

कृती

बारीक किसलेली रताळी दुधात घालून शिजत ठेवावीत. दूध जरा वेळ आटवावे. कीस मऊसर झाल्यावर त्यात साखर घालून ढवळावे. वेलचीपूड, खोबरे आणि बेदाणे घालावेत. ही रुचकर खीर शेवयांच्या खिरीप्रमाणे सर्व्ह करावी.

- Advertisement -

हेही वाचा – उपवासाचे घावन


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -