घरलाईफस्टाईलविषबाधा झाल्यास करा हे उपाय

विषबाधा झाल्यास करा हे उपाय

Subscribe

विषबाधा झाल्यास करा हे उपाय

एखाद्या व्यक्तीला विषबाधा झाल्यास त्यावर तातडीने प्रथमोपचार करणे आवश्यक असते. मात्र एखाद्या व्यक्तीने विष प्राशन केल्यास नेमके काय करावे ते त्यावेळी सुचत नाही. अशावेळी काही महत्त्वाचे प्रथमोपचार केल्यास त्या व्यक्तीचा जिव वाचण्यास मदत होते. अशा काही खास टीप्स

  • ज्या व्यक्तीला विषबाधा झाली आहे त्या व्यक्तीचे शरीर थंड ठेवण्याचा प्रयत्न करावा. सर्वप्रथम कपाळावर थंड पाण्याची पट्टी ठेवावी.
  • त्यानंतर त्या व्यक्तीला सर्वप्रथम थंड पाणी पिण्यास द्यावे आणि त्या व्यक्तीची मान, पाठ आणि हातपाय चोळावे.
  • अन्नातून विषबाधा झाल्यास त्या व्यक्तीला तुळशीच्या पानांचा चहा करुन दिल्यास तात्पुरता आराम मिळण्यास मदत होते.
  • विषबाधा झालेल्या व्यक्तीचा श्वास चालू असल्यास त्या व्यक्तीला विशिष्ट स्थितीमध्ये शरीरापेक्षा पाय किंचित वर ठेऊन झोपवावे.
  • एखाद्या व्यक्तीला जेवणाच्या पदार्थातून विषबाधा झाल्यास त्या व्यक्तीला डाळिंबाच्या रस द्यावा. तसेच डाळिंबाची सालीचा देखील औषध म्हणून वापर केला जातो.
  • विषबाधा झालेल्या व्यक्तीला आल्याचा चहा द्यावा. यामुळे आराम मिळतो.
  • ज्यावेळी अन्नातून विषबाधा होते त्यावेळी त्या व्यक्तीला कोरफडीचा रस सेवन करण्यास द्यावा.
  • पाण्यात भिजवलेल्या मेथीचे दाणे खाल्ल्याने अन्नातून झालेली विषबाधा दूर होते.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -