घरलाईफस्टाईलउन्हाळ्यात कपडे परिधान करण्यापूर्वी 'हे' वाचा

उन्हाळ्यात कपडे परिधान करण्यापूर्वी ‘हे’ वाचा

Subscribe

उन्हाळ्यात हे कपडे परिधान केल्याने उन्हापासून संरक्षण देखील होण्यास मदत होईल आणि तुम्ही स्टायलिश देखील राहू शकता.

मे महिन्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे तापमान दिवसेंदिवस आपली उंची गाठत आहे. अशात प्रश्न पडतो तो म्हणजे या दिवसात कोणते कपडे घालावे आणि कोणते कपडे घालू नये. तसेच उन्हाळ्यात कपडे निवडताना काही गोष्टींचा विचार अगदी सावधपणे करायला हवा. जेणे करुन उन्हाचे चटके लागणार नाहीत आणि तुम्ही स्टायलिश देखील राहू शकता.

सैल कपडे निवडा

उन्हाळ्यात कपडे परिधान करताना अतिशय सैल कपडे निवडा. जेवढं कमी फॅब्रिक तुमच्या अंगाला लागेल तेवढं कमी गरम होईल.

- Advertisement -

सुती कपड्यांचा वापर

उन्हाळ्यात शक्यतो सुती कपड्यांचा वापर करावा. घट्ट, अंगाला चिकटणारे कपडे वापरु नये. सुती कपड्यांमध्ये घाम शोसून घेतला जाईल, असे कपडे वापरा.

सफेद कपडे वापरा

उन्हाळ्यात कपडे निवडताना हलक्या रंगाचे कपडे घालावे. जास्त करुन सफेद रंगाचे कपडे घाला. या दिवसांत काळ्या रंगाचा वापर अजिबात करु नये.

- Advertisement -

भडक रंगाचे कपडे घालू नये

उन्हाळ्याच्या दिवसात भडक रंगाचे कपडे अजिबात घालू नये. तसेच लाईट एब्सोर्ब करणाऱ्या रंगाचे कपडे या दिवसांत नका घालू.

सिल्क, सिन्थॅटिक कपडे घालू नये

उन्हाळ्याच्या दिवसात सिल्क, सिन्थॅटिक आणि नायलॉन सारखे कपडे अजिबात वापरु नका. यामुळे गर्मी अधिक होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -