लोकसभा २०१९तडका वादाचा

तडका वादाचा

जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक आयोगावर घेतला गंभीर आक्षेप

मतदार याद्यांमधील घोळ आणि इव्हीएममधील बिघाड यामुळे सुमारे वीस टक्के मतदार मतदानापासून वंचित राहिले आहेत. नागरिकांच्या राष्ट्रीय अधिकारापासून त्यांना वंचित ठेवण्याचे काम निवडणूक आयोगाने...

Video: मतदान केंद्रातील टेबलवर काँग्रेसची जाहिरात; भाजपचा आक्षेप

मतदान केंद्रावरील टेबलवरील दर्शनी भागात काँग्रेसची जाहिरात असलेले वृत्तपत्र लावण्याचा प्रकार डोंबिवलीत घडल्याने, भाजपने यावर आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात भाजपने निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात...

मावळ्यांचे सरकार पाहिजे की मावळला ‘गोळीबार’ करणाऱ्यांचे – उद्धव ठाकरे

मावळ लोकसभा मतदार संघात मावळ्यांचे सरकार हवंय की मावळला गोळीबार करणाऱ्यांचे, असा सवाल शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना करत अजित पवार...

‘रेवडीवर खेळणारा बारका पैलवान सुद्धा तुम्हाला चीतपट करेल’

"मी १४ निवडणूका लढल्या आणि जिंकल्यासुद्धा त्यामुळे मैदान सोडून मी पळणारा नाही. उध्दव ठाकरे तुम्ही एकदा मैदानात उतरुन दाखवा. मी उतरण्याची गरजच पडणार नाही,...
- Advertisement -

बारामतीत येऊन काय उखडतो; पवार अमित शाह यांच्यावर उखडले

भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी बारामती लोकसभा मतदारसंघासाठी सभा घेऊन 'मी बारामतीत पवार यांना उखडायला आलोय', असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर शरद पवार...

राजकारणात आता निष्ठा राहिली नाही; अजित पवारांची विखे-मोहितेंवर टीका

अहमदनगरचे राधाकृष्ण विखे पाटील आणि अकलूजचे मोहिते पाटील यांनी आपली मुले भाजपात पाठवली आणि स्वतः मात्र भाजपात गेले नाहीत. सध्या देशातील आणि राज्यातील राजकारणात...

भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे म्हणतात दोन वेळा मतदान करा

नवी मुंबईतील भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी मतदारांना लोकसभा निवडणुकीसाठी दोनदा मतदान करण्याचे आवाहन केले आहे. रविवारी संध्याकाळी कोपरखैरणे येथे कार्यकर्ता मेळाव्यादरम्यान त्यांनी हे...

काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर विरोधात तक्रार दाखल

भाजपचे पदाधिकारी सुरेश नाखवा यांनी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील कांग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या विरोधात फौजदारी स्वरुपाची तक्रार दाखल केली आहे. उर्मिला मातोंडकर यांच्यावर...
- Advertisement -

मोदींना कुटुंब माहीत नाही, म्हणून ते इतरांच्या कुटुंबावर टीका करतात – शरद पवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सांगण्यासारखे कोणतेही काम नसल्यामुळे ते आता विरोधकांवरच बरसत आहेत. कालपर्यंत ते गांधी परिवाराला शिव्या घालत होते. आज मला शिव्या घालायला...

बीड राष्ट्रवादीत फूट; जयदत्त क्षीरसागर भाजपच्या प्रीतम मुंडेचा प्रचार करणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि ओबीसी समाजातील आश्वासक चेहरा म्हणून ज्यांच्याकडे पाहीले जात होते, असे बीड शहरातील आमदार जयदस्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीपासून आता फारकत...

बोलता येत असेल तरच बोला; नाहीतर काही खैर नाही – अजित पवार

'निवडणूकीच्या प्रचारात बोलताना जर नीट बोलता येत नसेल तर बोलू नका. शिवसेना आणि भाजपचे वाचाळवीर ज्याप्रमाणे बोलत आहेत, त्यांच्याप्रमाणे आपल्याला बोलायचे नाही. मीडिया आणि...
- Advertisement -