लोकसभा २०१९डोक्याला शॉट

डोक्याला शॉट

त्यांचे प्रश्न…आपले प्रश्न!

रोज रोज पालेभाज्या काय खायच्या, बायकोला उद्या सांगितलीच तर कशाची उसळ करायला सांगायची, हा तुम्हाला-आम्हाला पडलेला दैनंदिन प्रश्न असतो...राजकारणातल्या लोकांचे दैनंदिन प्रश्न मात्र तसे...

स्त्रीशिक्षण ते स्मृतीशिक्षण!

ताकाला जाताना भांडं लपवू नये...आणि निवडणूक लढवायला जाताना आपलं शिक्षण लपवू नये. ...स्मृती इराणींना निवडणुकीतलं हे शाश्वत सत्य उशीरा का होईना कळलं...पण ते कळल्या कळल्या...

निवडणूक एके निवडणूक!

शाळांच्या परीक्षा आल्या की पेपर फुटण्याच्या बातम्या येतात...निवडणूक आली की फोडाफोडीच्या बातम्या समोर येतात. ...हा फुटला, हा फोडला गेला, हा फुटण्याच्या मार्गावर आहे अशा बातम्यांची...

खरीखुरी सेलिब्रिटी…

लोकशाहीच्या मोठ्या उत्सवाची पहिली फेरी संपली...आणि कडाक्याच्या उन्हातही लोक मतदानासाठी आले आणि त्यांनी लोकशाहीतला आपला पवित्र हक्क बजावला म्हणून उमेदवारांनी मतदारांचे आभार मानले. ...लोक इतक्या...
- Advertisement -

टार्गेट…

मोटाभाय ह्ये राज ठाकरे आपल्या पिछे इतके शामाटे लागले हाय?...चक्क एक सभा चालू असताना छोटाभायनी मोटाभायच्या कानात फार धीरगंभीरपणे प्रश्न विचारला. ...मोटाभायसुध्दा ह्या धीरगंभीर प्रश्नावर...

काळ बदलला…

ते दिवस खराखरच वेगळे होते...जेव्हा निवडणुकांच्या काळात भिंती रंगायच्या. ...तो काळ खरंच वेगळा होता...जेव्हा भिंतींवर पोस्टर्स चिकटली जायची... ...तो जमाना अगदी निराळा होता...जेव्हा डोक्यावर बॅनर्स लागायची... ...पण...

ट्वेंटी-ट्वेंटी निवडणूक!

क्रिकेटमध्ये आधी फलंदाजी करणार्‍या संघाचा डाव आटोपतो...आणि आपल्या संघाने केलेल्या एकूण धावांवरून त्या संघाला सामना संपल्यावर आपल्या संघाचं काय निकाल लागणार, ह्याचा पुरता अंदाज...

नवभाषण!

आघाडीवाले म्हणाले, आता परिवर्तनाशिवाय गत्यंतर नाही, ते होणारच...मोदी म्हणाले, काँगेसच्या लोकसभेत आता चव्वेचाळीस जागा आहेत त्यापेक्षाही कमी होणार आहेत... ...तिथे लाल शर्टावर जांभळा जर्द टाय...
- Advertisement -

फॉर्म भरण्याचा सोेहळा!

आमच्या मतदारसंघातले उमेदवार आज त्यांचा फॉर्म भरायला निघाले...ते घरातल्या सोफ्यावरून उठले आणि देवघरासमोर हात जोडून घराबाहेर पडले तसे त्यांच्याबरोबर त्यांचे नेहमीचे गण्यागंपूसुध्दा त्यांचा फॉर्म...

निवृत्ती राजकारणातली…

परवा राहूल गांधी पुण्यात म्हणाले की राजकारणातही निवृत्ती असायला हरकत नाही...आणि साठ वर्षांपर्यंत राजकारणाचं घोडं दामटणं ठीक आहे. ...राहूल गांधींच्या इतर कोणत्या विधानांवर वाद होण्यासाठी...

खरंच कुणाची झोप उडाली?

लवकर निजे, लवकर उठे, तया ज्ञानसंपत्ती भेटे हे लहानपणी सगळ्यांना शिकवलं जातं...राजकारणातल्याही सगळ्या पक्षातल्या सगळ्या लोकांना शिकवलं जातं. ...पण इतकी मोलाची शिकवण मिळूनही राजकारणातल्या माणसांना...

एकेकाचा एकेक जाहीरनामा!

बघता बघता एकेकाचा जाहीरनामा जाहीर होऊ लागला...आणि शेगडीवरच्या रश्शाला तापता तापता जसा रंग येतो तसा अवघ्या वातावरणाला रंग येऊ लागला. ...सत्ता मिळण्याची खात्री नसणार्‍या मंडळींचा...
- Advertisement -

राजकारण, एक खेळ!

राजकारणात, आणि विशेषत: निवडणुकीत गल्लीबोळ राजकारण्याचाही आत्मविश्वास डळमळीत होऊन चालत नाही...माझ्याकडे आहे ते राजाकडे नाही असं कठीण परिस्थितीतही त्यांना म्हणावं लागतं. ...पक्षाच्या पूर्ण विरोधात जनमत...

आजच्या सभा,आजचं राजकारण!

सभा झाली की लागलीच सभांची वर्णनं येऊ लागतात...ही वर्णनं म्हणजे सभांची मोजमापं असतात. ...आजच्या राजकारणात सभेला तुडुंब गर्दी इतकंच म्हणून चालत नाही...मुंगी शिरायला जागा नव्हती...

तेंडुलकर-पवार भेटतात तेव्हा…

परवा म्हणे सचिन तेंडुलकर शरद पवारांना भेटला...आणि ती भेट झाल्याचं चॅनेलवाल्यांना कळलं... ...ऐन निवडणुकीच्या उत्सवात कोणत्याही प्रकारच्या माध्यमांकडे तसा बातम्यांचा तुटवडा नसतो...पण तरीही सचिन तेंडुलकर...
- Advertisement -