लोकसभा २०१९डोक्याला शॉट

डोक्याला शॉट

श्रीमंत विरूध्द जुने

अल्पावधीत त्यांचा पक्ष सर्वात श्रीमंत पक्ष झाला...आणि प्रदीर्घ काळ मिळूनही ह्यांचा सर्वात जुना पक्ष जुनाच राहिला. ...त्यांची श्रीमंती त्यांच्या टेबलावरच्या कापडातूनही दिसू लागली...ह्यांचा जुनेपणा त्यांच्या...

पॉवर प्ले,पवार प्ले

राजकारणात सगळीच माणसं बोलत असतात...पण प्रत्येकाच्याच बोलण्याला तिरके किंवा तिरपागडे अर्थ असतात असं नाही. ...शरद पवार बोलतात तेव्हा मात्र त्रिकोनी, चौकोनी, काटकोनी, षटकोनी असे सगळे...

दोन विचारांचे दोघे!

एखाद्या रेल्वे स्टेशनाच्या पुलावर काही लोक दोन प्लॅटफॉर्मच्या मध्यावर उभे राहतात... त्यांचा हेतू असतो की गाडी ह्या किंवा त्या प्लॅटफॉर्मवर आली की पटकन पळत...

राजकारणातले वडील!

पुर्वी गिरण्या-कारखान्यांमध्ये वडिलांच्या जागेवर मुलं कामाला लागायची...त्यामुळे वडिलांचा वारसा अखंड चालू राहायचा. ...वडील असतानाही मुलं कामाला लागायची आणि नसतानाही अनुकंपा तत्वावर का होईना, पण गिरण्या-कारखान्यांमध्ये...
- Advertisement -

पवारांची माढातून माघार; रामदास आठवले म्हणतात

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी मागे घेतल्यामुळे सत्ताधारी पक्षांनी आनंद व्यक्त केला आहे. देवेंद्र फडणवीय यांनी हा युतीचा...

राजकारणातला मूलमंत्र!

साहेब म्हणतात त्याप्रमाणे राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा शत्रू नसतो आणि कुणीच कुणाचा कायमचा मित्र नसतो...म्हणूनच कुणी कुणावर कायम विश्वास ठेवायचा नसतो... ...विश्वासराव कधीच पानिपतात गेले...

…त्यांची लोकशाही!

लोकशाहीच्या संरक्षणासाठी आपण प्राणपणाने लढलं पाहिजे...प्रसंगी रस्त्यावर उतरायची तयारी ठेवली पाहिजे. ...मोठे साहेब जोरदार भाषण ठोकत होते...आज प्रत्येक वाक्यात ते लोकशाही ह्या शब्दावर जोर देत...

राजकारणातली ज्योतिषवाणी!

ज्योतिषीबाबा खरंतर परदेशात जाणार होते...पण देशाच्या हितासाठी त्यांनी देशातच राहायचा निर्णय घेतला होता. ...निवडणुकीत कुणी कुठून उभं राहावं?...मुळात कुणी उभं राहावं की राहू नये, हे...
- Advertisement -

पक्षाची ताकद वाढण्यासाठी…

पक्षाची ताकद नावाचा एक प्रकार राजकारणात प्रचलित असतो...आणि त्या ताकदीसाठी पक्षातली खालची-वरची मंडळी झटत असतात. ...परवाच एका जबरदस्त सशक्त पक्षाचा नेता पक्ष थोडासा अशक्त असलेल्या...

निवडणूक आणि बायोपिक

अहो बाबा, एकदाच विचारतो, पुन्हा विचारणार नाही...मी बायोपिकला चाललोय, तुम्ही येताय का?...बाळूने बाबांना विचारलं. ...बाबांनी पेपरमध्ये खुपसलेलं तोंड बाहेर काढलं...आणि इतकंच विचारलं, बायोपिक ही काय...

चिंतन बैठक आणि संंपर्क यात्रा!

इकडे ह्यांची चिंतन बैठक सुरू झाली तेव्हा तिकडे त्यांची संपर्क यात्रा सुरू होऊन सांगतेची वेळ समीप आली होती. ...मोरूला चिंतन बैठक आणि संपर्क यात्रा ह्या...

मुखपत्रातला राम गेला कुठे?

नामदेवने तसं मुखपत्र वाचणं चालू ठेवलं होतं, पण मुखपत्रातल्या बातम्यांमध्ये आता काही राम राहिला नाही असं तो सारखं म्हणू लागला होता. ...नामदेवची बायको म्हणाली, अहो,...
- Advertisement -

पोलिटिकल सेलिब्रिटी.

...लोकांना वाटायचं की झम्प्याने नानांच्या बहुजनविकासाच्या धोरणांचा पुरस्कार केला म्हणून झम्प्या नानांच्या पक्षात आला आहे...खरी परिस्थिती अशी होती की झम्प्याने विकास हा शब्द नागरीक...

गर्दीच्या नेत्याची गोष्ट!

कोणत्याही घरासमोर सकाळी सकाळी लोक जमा होऊ लागले की कुणालाही एका वाईट घटनेची शंका येणं साहजिक असतं. ...त्यात घरासमोर जमा झालेले लोक किंचित मळलेले, किंचित...

प्रत्येक गल्लीतलेवेगळे अण्णासाहेब!

शेवटी एकदाची अण्णासाहेबांच्या घरापासून प्रचारयात्रा सुरू झाली. ...अण्णासाहेब आधी घरासमोरच्या देवळात गेले...नंतर अण्णासाहेबांच्या बायकोसह त्यांच्या महिला कार्यकर्त्यांनी त्यांना ओवाळलं आणि मुलाने नारळ फोडल्यानंतर अण्णासाहेबांच्या प्रचारसभेची...
- Advertisement -