लोकसभा २०१९डोक्याला शॉट

डोक्याला शॉट

…त्यांना म्हणतात लोक!

लोक लोक म्हणजे कोण तर ज्यांना चार लोक ओळखतात ते लोक...लोक ह्या संकल्पनेची अशी एक सर्वसाधारण व्याख्या असावी. ..काही माणसं ही चार लोकांमधूनच आलेली असतात...पण...

…तो एक कार्यकर्ता!

भाऊ नगरसेवक होते तेव्हापासून मधू त्यांचा कार्यकर्ता आहे. भाऊ आता पार्लमेंटपर्यंत पोहोचले तरी मधू अजून त्यांचा कार्यकर्ताच आहे. ...फार फार तर मधू त्यांचा सिनियर कार्यकर्ता...

छाप्याची मोबाइल बातमी…

मन्याला मोबाइलच्या कुठल्याशा ग्रुपवर पोस्ट आली की कुठल्याशा नेत्याच्या घरावर प्राप्तीकर कार्यालयाचा छापा पडला. ...मन्याची त्या नेेत्यावर शॉलेड खुन्नस होती...साहजिकच, मन्या मनातून जबरदस्त सुखावला होता... ...मन्या...

साहेबांचा हार्दिक वाढदिवस!

...साहेबांच्या स्विय सहाय्यकाने साहेबांच्या प्रत्येक गल्लीतल्या प्रत्येक कार्यकर्त्याचं मुंडकं मागवलं...मुंडकं मागवलं म्हणजे गैरसमज करून घेऊ नका...प्रत्येकाचा मुंडक्याएवढाच म्हणजे फक्त डोक्याचा फोटो मागवून घेतला... ...साहेबांच्या वाढदिवसाच्या...
- Advertisement -

एक होता वासू, एक होती सपना!

सकाळ झाली भैरू उठला आणि दात वगैरे न घासता सरळ नाक्यावरच्या पेपर स्टॉलवर गेला. पेपरस्टॉलवाला म्हणाला, बोला, कोणतं वर्तमानपत्र पाहिजे आपल्याला? भैरूसुध्दा पेपरवाल्याला वेड्यात काढत म्हणाला,...

सूत्रधार विरुध्द धुतले तांदूळ!

एक इंग्रजी न्यूज चॅनेल रात्रीच्या जेवणाच्या वेळेस लावलं होतं. ...आणि त्यातला कुणीतरी तो कपाळावर झुलपं पांघरलेला चष्मेधारी सूत्रधार बेंबीच्या देठापासून आरडाओरडा करत होता...सूत्रधार म्हणजे हा...

मजल दरमजल पक्षबदल

...सायब मी तुमाला सांगू का?...आपन आता आपला हा पक्ष बदलून टाकुया...कार्यकर्त्याने डायरेक्ट मन की बात सांगून टाकली... ...तुझं म्हननं खरं हाये...आता या पक्षात काय राम...

मोर्चा निघतोय मोर्चा!

राजकारणाच्या आकाशात आचारसंहितेचे ढग आता कधीही जमा होतील ह्याची चाहूल लागली...आणि हिंदुराव धोंडेपाटलांनी निवडणुकीपूर्वीचा एक भव्य, विराट, विशाल, मोर्चा काढायचं ठरवलं. ...झालं, कार्यकर्ते कामाला लागले... ...दणादण...
- Advertisement -

फसलेल्या पटकथेची कथा…

सकाळ झाली, मोरू उठला. ...निवडणूक समोर दिसू लागल्यापासून खरंतर हे बदललंय...मोरू उठल्यावर सकाळ झाली, असं झालंय... ...कारण निवडणुकीचं वारं आता मोरूच्या कानात शिरलंय...मोरू आता निवडणूक वाचतोय,...

सायबांचा बालेकिल्ला आणि जंगी बार!

तिकिट तिकिट करत कंडक्टर पक्या फोमणसकरच्या सीटकडे आला. ...पक्या फोमणसकरने दहा रूपयांची नोट पुढे केली... ...कंडक्टर म्हणाला, कुठे?... ...पक्या फोमणसकर दरडावत म्हणाला, कुठे काय कुठे?...साहेबांच्या बालेकिल्ल्यात... ...कोण साहेब?...कुठला...

तुमच्या टोपीचा रंग कोणता?

पब्लिक मेमरी इज शॉर्ट असं कुणी कितीही म्हणो, पण ये पब्लिक है ये सब जानती हैं असंही कुणीतरी म्हणून ठेवलंच आहे ना? ...अण्णा बनकवडे कायम...

स्टेज, मंडप, निवडणूक!

पंढरी मंडपवाल्याला देशात लोकशाही आहे, संविधान आहे वगैरे काही माहीत नाही, पण देशात निवडणुका होतात ह्याची चांगली माहिती आहे. ...निवडणुका का होतात ह्याची त्याला माहिती...
- Advertisement -

स्वबळ म्हणजे काय रे भाऊ?

नववी तुकडी फ मधल्या दोन मुलांच्या हातात कुणाचं तरी एक वर्तमानपत्र आलं आणि मजामस्करी म्हणून ते चाळता चाळता त्यांना एक शब्द दिसला आणि त्या...

डोक्याला शॉट…टॉक टॉक शो!

किचनपासून बेडरूमपर्यंत शालीन शालू नेसून वावरणार्‍या गृहलक्ष्म्यांच्या मालिका सुरू होतात. त्याच्याच आसपास न्यूज चॅनेल्सवर हमरीतुमरी सुरू झालेली असते. ह्या हमरीतुमरीला हल्ली सभ्य भाषेत चर्चा,...
- Advertisement -