लोकसभा २०१९ग्राउंड रिपोर्ट

ग्राउंड रिपोर्ट

कल्याण लोकसभा: भूमीपुत्रांच्या नाराजीचा फायदा उचलण्यात राष्ट्रवादीला अपयश

ठाणे जिल्ह्यातील सर्वात महत्वाचा लोकसभा मतदार संघ म्हणून ‘कल्याण ’ ओळखला जातो. ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे पूत्र डॉ. श्रीकांत शिंदे हे महायुतीचे...

मोहोळ तालुक्यातील मतदान केंद्रावर लाठीचार्ज; राष्ट्रवादीच्या युवानेत्याला अटक

सोलापूर लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे. मतदानाच्या दरम्यान मोहोळ मतदारसंघातील खंडोबाची वाडी येथे घोळका करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामध्ये दोन महिला, तीन...

राणे-राऊत वाद रंगलो, कोणाक होतलो फायदो?

कोकणात शिमग्याक जितकी बोंब मारुची हा तितकी मारून झाली हा...पण आता शिमग्याची बोंब संपली असली तरी सध्या राजकीय बोंब मात्र सुरू हा...त्याचा कारण हाच...

ग्राऊंड रिपोर्ट: दिग्गजांच्या सामन्यात मनसे किंगमेकर

मुंबईतील प्रमुख मतदारसंघापैकी महत्वाचा मानला जाणारा मतदारसंघ म्हणून दक्षिण मुंबई हा मतदारसंघ मानला जातो. यंदा मतदारसंघात पुन्हा एकदा दोन दिग्गज नेते आमने सामने भिडत...
- Advertisement -

दिग्गज नेत्यांच्या मुलींमध्ये ’कांटे की टक्कर’

उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ... या मतदारसंघाचा इतिहास खूप गौरवशाली आहे. स्वातंत्र्यानंतर शरद दिघे, नारायण आठवले, रामदास आठवले, मनोहर जोशी अशा दिग्गज नेत्यांनी या मतदारसंघाचे...

ठाणे लोकसभा निवडणूक

राज्यातील सर्वाधिक नागरिकीकरण झालेला परिसर अशी ओळख असलेल्या ठाणे लोकसभा मतदार संघातून पुन्हा एकदा शिवसेनेचे राजन विचारे निवडणूक रिंंगणात असून त्यांच्यासमोर राष्ट्रवादीने माजी खासदार...

‘सपा’मुळे निरुपमांची डोकेदुखी वाढली

उत्तर-पश्चिम मतदारसंघ...खरे तर कधीकाळी काँग्रेससाठी सर्वात सोपा मतदारसंघ म्हणून ओळख असलेला हा मतदारसंघ. मात्र आता हाच मतदारसंघ काँग्रेस उमेदवाराची डोकेदुखी ठरताना दिसत आहेत. उत्तर...

पराभवाचा वचपा आणि हॅटट्रिकचे वेध !

उन्हाची तीव्रता वाढत असताना दुसरीकडे प्रचाराही शिगेला पोहचला आहे. 32 रायगड लोकसभा मतदारसंघातील सध्याची ही परिस्थिती आहे. गेल्या निवडणुकीप्रमाणेच यावेळी महाआघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस...
- Advertisement -

मनसेच्या इंजिनाने हाताला बळ

दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात यंदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाट्याचे मतदान हे उमेदवाराच्या विजयाचे तिकीट कन्फर्म करू शकते. लोकसभा निवडणुकीत मनसेने मोदी आणि शहा विरोधी...

आसाम: भाजप यशाची मालिका कायम ठेवणार?

आसाम हे ईशान्यकडील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य आहे. या राज्यात लोकसभेच्या १४ जागा असून येथे तीन टप्प्यात लोकसभेसाठी मतदान होणार आहे. ११ आणि १८...

भाजपचा जाहिरनामा म्हणजे नव्या बाटलीत जुनीच दारू

१९ व्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी सज्ज झालेल्या सर्वच राजकीय पक्षांनी आपले जाहिरनामे पुढे आणले आहेत. काँग्रेस पक्षाच्या जाहिरनाम्यातील वेगळेपण दूर करण्यासाठी भाजप आणखी भपकेबाज मुद्दे...

रामटेकमधील गटबाजीचा काँग्रेसला फटका

रामटेक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेमध्ये कृपाल तुमाने यांना दुसरा स्पर्धक नव्हता, ही शिवसेना-भाजपसाठी जमेची बाजू ठरली. कारण काँग्रेसमध्ये मुकुल वासनिक आणि नितीन राऊत हे दोन...
- Advertisement -

दिल्ली : आम आदमी पक्षाचे भवितव्य ठरणार

लोकसभेसाठी दिल्लीत १२ मे रोजी मतदान होणार आहे. लोकसभेच्या सात जागा असलेले दिल्ली हे राज्य संख्याबळाच्यादृष्टीने कमी महत्त्वाचे असले तरी येथील निकालावर आम आदमी...

नागपुरात गडकरींच्या विकासाला पटोलेंचे आव्हान

नागपूर लोकसभा मतदारसंघ हा स्वातंत्र्यकाळापासून काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो, या ठिकाणी काँगे्रसला मोठा जनाधार आहे, परंतु २०१४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे गडकरी निवडून आले, विशेष...

हिमाचल प्रदेश -भाजपचा बालेकिल्ला भेदणे कठीण

हिमाचल प्रदेशमध्ये १९ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. हिमाचल प्रदेश हे छोटे राज्य असून तेथे लोकसभेच्या केवळ ४ जागा आहेत. येथे भाजप...
- Advertisement -