लोकसभा २०१९ग्राउंड रिपोर्ट

ग्राउंड रिपोर्ट

पुण्यात तिरंगी लढतीमुळे काँग्रेससमोर आव्हान

पुण्यात भाजपने गिरीश बापट यांना लोकसभेची उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेसने मोहन जोशी यांना उमेदवारी देऊन ब्राह्मण चेहरा देत भाजपवर मात केली. मात्र वंचित बहुजन आघाडीने...

हरयाणात जातीची समीकरणे महत्त्वाची ठरणार

हरयाणात लोकसभेसाठी १२ मे रोजी मतदान होत आहे. या राज्यात लोकसभेच्या १० जागा आहेत. सध्या या १० जागांपैकी भाजपच्या ताब्यात ७ जागा आहेत. हरयाणा...

पंजाबमध्ये काँग्रेस मोठ्या विजयाच्या प्रतिक्षेत

पंजाबमध्ये १९ मे रोजी शेवटच्या टप्प्यात मतदान होणार आहे. पंजाबमध्ये काँग्रेस पक्ष २०१९ सालच्या निवडणुकीत जास्तीतजास्त जागा मिळवून गेल्या विधान सभेेचे यश अधिक सशक्त...

हातकणंगलेमध्ये राजू शेट्टींचा ‘स्वाभिमान’ पणाला

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून मागील दोन निवडणुकीत स्वाभिमानी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी विजयी झाले. मात्र प्रत्येक वेळी त्यांनी त्यांची पक्षीय भूमिका बदलली आहे. एकदा आघाडी...
- Advertisement -

केरळमध्ये भाजप खाते उघडणार?

केरळमध्ये येत्या २३ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. या लोकसभा निवडणुकीत केरळ राज्याला अचानक पूर्वी कधी नव्हते इतके महत्त्व आले आहे. विरोधी...

कोल्हापुरात युती-महाआघाडीचा चुरशीचा सामना

कोल्हापुरात शिवसेना-भाजपचा युतीचा लोकसभेचा प्रचाराचा नारळ थेट कोल्हापुरात फुटला आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या. युतीसाठी कोल्हापुरची जागा त्यामुळे प्रतिष्ठेची बनली. युतीचे संजय मंडलिक १ एप्रिल...

तामिळनाडू कोण जिंकणार ?

तामिळनाडूमध्ये येत्या १८ एप्रिलला दुसर्‍या टप्प्यात लोकसभेची निवडणूक होत आहे. तामिळनाडूमध्ये लोकसभेची निवडणूक यावेळी चुरशीची होणार आहे. येथील जनता नेमके कोणत्या पक्षाच्या पदरात मतांचे...

सांगलीचा पेच काँग्रेसनं अखेर सोडवला, विशाल पाटील लढवणार निवडणूक!

सांगलीमध्ये उमेदवारीवरून सुरु झालेल्या राजकीय गोंधळाचा शेवट विशाल पाटील यांच्या उमेदवारीच्या घोषणेने झाला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दुपारी पत्रकार परिषद...
- Advertisement -

घराणेशाहीच्या वादात सांगली काँग्रेसकडून निसटणार

सध्या सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपने संजय पाटील यांच्याविषयीचे सर्व वादविवाद संपवून त्यांची उमेदवारी घोषित केली असून संजय पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरून प्रचाराला सुरुवातही...

कर्नाटकात काँग्रेस, जदला भाजपचे कडवे आव्हान

महाराष्ट्राचे शेजारील राज्य कर्नाटकमध्ये दोन टप्प्यांत लोकसभा निवडणुक होत आहे. कर्नाटकातील एकूण २८ लोकसभा मतदार संघांपैकी पहिल्या टप्प्यात १४ मतदार संघात पहिल्या टप्प्यात १८...

शिंदे, आंबेडकर आणि महास्वामी तिरंगी सामना

भाजपने सोलापुरातून विद्यमान खासदार शरद बनसोडे यांचा पत्ता कट करत लिंगायत समाजाचे धर्मगुरू जयसिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजप,...

उदयनराजेंसाठी यंदाची ‘लढाई’ अटीतटीची

सातारा लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमदेवार उदयनराजे यांच्या विरोधात भाजपचे आमदार नरेंद्र पाटील हे शिवसेनेच्या तिकीटावरून निवडणूक लढणार आहेत. सलग दोन लोकसभा...
- Advertisement -

आंध्र प्रदेशात होणार अटीतटीचा सामना

लोकसभा निवडणुकीत आंध्र प्रदेशात काँटे की टक्कर होणार आहे. ११ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात आंध्र प्रदेशात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर मतमोजणी अर्थातच...

बहुजन विकास आघाडीच्या भितीने गावितांना लॉटरी

 २०१४च्या मोदी लाटेत पालघर जिल्ह्यात काँग्रेसचा बराच जनाधार घटला. त्यानंतर २०१८च्या पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत नाट्यमय घटना घडल्या, ज्यामुळे भाजपने गावितांना संधी दिली आणि ते...

वाघाच्या जबड्यात घुसणार का ‘पंजा’?

2008 मध्ये आस्तिवात आलेल्या अनुसुचित जातीसाठी राखीव शिर्डी लोकसभा मतदारसंघात बोलण्यापुरते काँग्रेसचे वर्चस्व असले तरी २००९ निवडणुकीपासून शिवसेनेलाच साईंबाबांनी विजयाचा ‘लाडू’ खाऊ घातला आहे....
- Advertisement -