लोकसभा २०१९ग्राउंड रिपोर्ट

ग्राउंड रिपोर्ट

मध्य प्रदेशाचे माफ कोणाच्या पारड्यात?

महाराष्ट्राच्या बाजूचे अजून एक महत्त्वाचे राज्य म्हणजे मध्य प्रदेश. मध्य प्रदेशात सलग तीन टर्म भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. मात्र, मागील विधानसभा निवडणुकीत भाजपला...

कल्याणमध्ये भाजपच्या तर भिवंडीत सेनेच्या मदतीवर एकमेकांचे भवितव्य अवलंबून

लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजपची युती झाली असली तरीसुध्दा स्थानिक पातळीवर शिवसेना आणि भाजपतील अंतर्गत वाद कमी झाल्याचे दिसून येत नाही. भिवंडीत खासदार कपिल पाटील...

गुजरात यावेळी भाजपच्या मागे राहणार का?

लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना देशातील वातावरण तापू लागले आहे. या निवडणुकीत आपल्या शेजारील राज्य गुजरातवर संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. पंतप्रधान नरेंद्र...

नंदूरबारला डॉक्टर – वकिलांची हेवीवेट लढत

राज्यभराचे लक्ष लागून असलेल्या नंदूरबार लोकसभा मतदारसंघात भाजपच्या डॉ. हिना गावित आणि अ‍ॅड. के. सी. पाडवी यांच्यात काट्याची लढत होणार आहे. पहिल्यांदाच दोन उच्चशिक्षित...
- Advertisement -

राजस्थानातील राजकीय वातावरण अस्पष्टच

राजकीय पटलावर राजस्थान हे राज्य नेहमी अस्थिर राहिले आहे. इथे काँग्रेस आणि भाजप हे दोनच मोठे पक्ष आहेत. मात्र राज्यातील जनता कधीच या दोन...

उत्तर महाराष्ट्रात आघाडी विरुद्ध युती

भारतीय जनता पार्टीच्या पहिल्या यादीत उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि दिंडोरी मतदारसंघ वगळता इतर चार मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. उत्तर महाराष्ट्रातील आठ मतदारसंघांपैकी...

राणेंच्या अस्तित्वाची लढाई!

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ. बॅरिस्टर नाथ पै, मुधू दंडवते या दिग्गजांचा मतदारसंघ म्हणून या मतदार संघाची खरी ओळख होती. मात्र यंदा या लोकसभा मतदारसंघाकडे...

युतीच्या उमेदवाराचे पार्थ पवार यांना आव्हान !

मावळ लोकसभा मतदार संघात आतापर्यंत शिवसेनेचे असून गेल्या दोन लोकसभा निवडणुकांत युतीचा उमेदवार मोठ्या फरकाने निवडून आला आहे. त्यामुळे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत युतीला...
- Advertisement -

पालघरमधून भाजप आऊट, शिवसेना इन

सहा विधानसभा मतदार संघ असलेल्या पालघर लोकसभा निवडणुकीत युतीने शिवसेनेसाठी जागा सोडली असून विद्यमान खासदार असलेला भाजपा या निवडणुकीतून बाहेर गेला आहे. परिणामी बहुजन...

गीतेंचा पेपर पुन्हा एकदा तटकरेंमुळे अवघड

मागील निवडणुकीत रायगड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांच्या विरोधात शिवसेनेचे अनंत गीते काठावर विजयी झाले. त्यावेळी मोदी लाट असल्याने याचा फायदा गीते यांना...

कल्याणच्या मैदानात शिवसेनेसमोर कुणाचे आव्हान?

कल्याण लोकसभा हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असला तरी सेनेच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून गेली दोन टर्म प्रयत्न सुरू आहेत. 2014 च्या...

गड राखण्यासाठी अटीतटीचा सामना

संपूर्ण ठाणे जिल्ह्यात 3 लोकसभा मतदारसंघ आणि 18 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामध्ये ठाणे लोकसभा मतदार संघ अग्रणी आहे. ज्यामध्ये मीरा भाईंदर, ओवळा-माजीवडा कोपरी-पाचपाखाडी, मुख्य...
- Advertisement -

उत्तर मध्य मुंबई : काँग्रेसला गड पुन्हा मिळवण्याची संधी

एकीकडे टोलेजंग आणि उच्चभ्रू इमारती तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या, असे उत्तर - मध्य लोकसभा मतदारसंघाचे स्वरूप आहे. या दोघांमधील समतोल आजही कुठल्याच पक्षाला...

ईशान्य मुंबई : कोणत्याही पक्षाची मक्तेदारी नसलेला मतदारसंघ

ईशान्य मुंबई मतदारसंघाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे मध्यमवर्गीय नोकरदारवर्गाचे प्राबल्य. त्यासोबतच हलाखीची परिस्थिती असणार्‍या मानखुर्द-गोवंडी-शिवाजी नगरसारख्या भागाचाही येथे समावेश आहे. सर्वसामान्यांचे प्राबल्य असलेल्या या मतदारसंघातील...

मुस्लिम उत्तर भारतीय मतांवर काँग्रेसचे भवितव्य अवलंबून

उत्तर-पश्चिम मतदारसंघ...काँग्रेसचे वर्चस्व असलेला हा मतदारसंघ हळूहळू शिवसेना गड म्हणून ओळखला जाऊ लागला आणि 2014ला तर शिवसेना नेते गजानन कीर्तिकर या मतदार संघातून ४,६४,८२०...
- Advertisement -