प्रियांका गांधी

राहुल गांधींचा करिष्मा चालेनासा झाल्यानंतर काँग्रेसने प्रियांका गांधींना पुढे केल्याची टीका अनेकांनी केली. मात्र, प्रियांका गांधींनीच स्वत: राहुल गांधींना 'सपोर्टिव्ह' भूमिकेत राहणार असल्याचं स्पष्ट केल्यामुळे टीकाकारांना उत्तरही मिळालं आहे आणि चापही बसला आहे.

Mumbai
Congress Candidate Priyanka Gandhi
प्रियांका गांधी

राहुल गांधींचा करिष्मा चालेनासा झाल्यानंतर काँग्रेसने प्रियांका गांधींना पुढे केल्याची टीका अनेकांनी केली. मात्र, प्रियांका गांधींनीच स्वत: राहुल गांधींना ‘सपोर्टिव्ह’ भूमिकेत राहणार असल्याचं स्पष्ट केल्यामुळे टीकाकारांना उत्तरही मिळालं आहे आणि चापही बसला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here