नरेंद्र मोदी

Mumbai
PM Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी

२०१४मध्ये आलेल्या मोदी लाटेमध्ये आणि अच्छे दिनच्या वायद्यामध्ये नरेंद्र मोदींनी भारताला मोठ्या आघाडीसह विजय मिळवून दिला. मात्र, २०१९पर्यंत त्यांचा करिष्मा कमी झाल्याचं वातावरण तयार झालं आहे. तो कमी झाला किंवा नाही, यापेक्षा देखील तो कमी झाल्याचं वातावरण तयार होणं मोदींसाठी जास्त त्रासदायक ठरू शकतं. जसं काँग्रेसचं सरकार जाणारच असं वातावरण २०१४मध्ये तयार झालं होतं!

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here