घरमहा @२८८अहेरी विधानसभा मतदारसंघ - म. क्र. ६९

अहेरी विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ६९

Subscribe

गडचिरोली जिल्ह्यात अहेरी विधानसभा मतदारसंघ (विधानसभा क्र. ६९) आहे.

अहेरी विधानसभा मतदारसंघ गडचिरोली जिल्ह्यात आहे. हा मतदारसंघ गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात आहे. अहेरी शहर प्राणहिता नदिच्या काठावर वसलेले आहे. २०११ च्या जनगननेनुसार अहेरी विधानसभा मतदारसंघाची लोकसंख्या ही १ लाख १६ हजार ९९२ इतकी आहे. हा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहे.

मतदारसंघ क्रमांक – ६९

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – अनूसूचित जमाती

मतदारांची संख्या
पुरुष – १,१०,७५५
महिला – १,०४,६०४
एकूण मतदार – २,१५,३६०

- Advertisement -

विद्यमान आमदार – राजे आम्ब्रीशराव राजे सत्यवानराव आत्रम, भाजप

mla ambrishrao aatram
विद्यमान आमदार राजे अम्ब्रीशराव आत्रम

भाजप नेते राजे आम्ब्रीशराव राजे सत्यवानराव आत्रम अहेरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. अहेरी मतदारसंघ गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात येतो.

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) राजे आम्ब्रीशराव आत्रम, भाजप – ५६,४१८
२) धर्मरावबाबा आत्रम, राष्ट्रवादी – ३६,५०७
३) दिपकदादा आत्रम, अपक्ष – ३३,५६०
४) मुक्तेश्वर गावडे, काँग्रेस – ४,२५३
५) रघुनाथ तलांडे, बसप – ३,७३७


हे वाचा –  १२ – गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -