घरमहा @२८८ऐरोली मतदारसंघ – म. क्र. १५०

ऐरोली मतदारसंघ – म. क्र. १५०

Subscribe

१५० क्रमांकाचा ऐरोली मतदारसंघ हा ठाणे जिल्ह्यातील ठाणे या विधानसभा मतदार संघात आहे.

१५० क्रमांकाचा ऐरोली मतदारसंघ हा ठाणे जिल्ह्यातील ठाणे या विधानसभा मतदार संघात आहे. या मतदारसंघात एकूण ३७९ मतदान केंद्र आहेत.

मतदारसंघ क्रमांक – १५०

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला


मतदारांची संख्या

पुरुष –,३३,६३६
महिला – ,७४,४८४
एकूण मतदार – ,०८१३९

- Advertisement -

विद्यमान आमदार – संदीप गणेश नाईक

संदीप नाईक हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार असून २०१४ साली ते ७६, ४४४ हजार मतांनी विजयी झाले होते. त्यांच्याविरोधात उभे असणारे शिवसेना पक्षाचे उमेदवार विजय चौगुले यांना ६७, ७१९ मत पडली असून त्यांचा पराभव झाला होता. शरद पवार यांचे जवळचे सहकारी म्हणून नवी मुंबईच्या गणेश नाईक यांचा नामोल्लेख केला जात होता. मात्र गणेश नाईक यांचे चिरंजीव आणि ऐरोली मतदारसंघाचे आमदार संदीप नाईक यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.


पहिल्या पाच उमेदवारांची मतसंख्या

  • संदीप नाईक, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष ७६, ४४४
  • विजय चौगुले, शिवसेना ६७, ७१९
  • वैभव नाईक, भाजप – ४६, ४०५
  • रमाकांत म्हात्रे, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस – ८,७९४
  • गजानन खबाले, मनसे , १११

हेही वाचा – २५ – ठाणे लोकसभा मतदारसंघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -