घरमहा @२८८अलिबाग विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १९२

अलिबाग विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १९२

Subscribe

१९२ क्रमांकाचा अलिबाग मतदारसंघ हा रायगड जिल्ह्यातील रायगड या विधानसभा मतदार संघात आहे.

१९ क्रमांकाचा अलिबाग मतदारसंघ हा रायगड जिल्ह्यातील रायगड या विधानसभा मतदार संघात आहे. या मतदारसंघात एकूण ३६५ मतदान केंद्र आहेत.

मतदारसंघ क्रमांक – १९

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला


मतदारांची संख्या

पुरुष – १,३८,५६७
महिला – ,३७,३७८
एकूण मतदार – २,७५,९४५

- Advertisement -

विद्यमान आमदार – सुभाष ऊर्फ पंडितशेठ प्रभाकर पाटील

सुभाष पाटील हे शेतकरी कामगार पक्ष आमदार असून २०१४ साली ते ७६, ९५१ मतांनी विजयी झाले होते. त्यांच्याविरोधात उभे असणारे शिवसेना पक्षाचे महेंद्र दळवी यांना ६०,८६५ मत पडली असून त्यांचा पराभव झाला होता.


पहिल्या पाच उमेदवारांची मतसंख्या

सुभाष ऊर्फ पंडितशेठ प्रभाकर पाटील, शेतकरी कामगार पक्ष – ७६, ९५१
महेंद्र दळवी , शिवसेना ६०, ८६५
मधुकर ठाकूर, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रे (आय) – ४५, ८५३
प्रकाश कोठे, भाजप – ६०५४
अॅड. महेश मोहिते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष – ३, ५००


नोटा – १६८८

मतदानाची टक्केवारी – ७३.३५


हेही वाचा – पेण मतदारसंघ – म. क्र. १९१


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -