दापोली विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २६३

२६३ क्रमांकाचा दापोली मतदारसंघ हा रत्नागिरी जिल्ह्यातील रायगड या विधानसभा मतदार संघात आहे.

Ratnagiri
Dapoli assembly constituency
दापोली विधानसभा मतदारसंघ

२६३ क्रमांकाचा दापोली मतदारसंघ हा रत्नागिरी जिल्ह्यातील रायगड या विधानसभा मतदार संघात आहे. या मतदारसंघात एकूण ३६० मतदान केंद्र आहेत.

मतदारसंघ क्रमांक – २६३

मतदारसंघ आरक्षण – खुला


विद्यमान आमदार – संजय वसंत कदम

संजय कदम हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार असून २०१४ साली ते ५२,९०७ मतांनी विजयी झाले होते. त्यांच्याविरोधात उभे असणारे पक्षाचे उमेदवार सुर्यकांत दळवी यांना ४९,१२३ मत पडली असून त्यांचा पराभव झाला होता.


मतदारांची संख्या –

पुरुष – १,२३,९२८
महिला – ,३९,९५८
एकूण मतदार – २,६३,८८६


पहिल्या पाच उमेदवारांची मतसंख्या

संजय वसंत कदम, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष – ५२,९०७
सुर्यकांत दळवी, शिवसेना ४९, १२३
शशिकांत धादवे, अपक्ष – १९,१०६
केदार साठे, भाजप, १३,९७१
वैभव खेडेकर, मनसे ,९३७


नोटा – ३३३९

मतदानाची टक्केवारी – ६१,५९


हेही वाचा – पेण मतदारसंघ – म. क्र. १९१