घरमहा @२८८गडचिरोली विधानसभा मतदारसंघ - म. क्र. ६८

गडचिरोली विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ६८

Subscribe

गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली (विधानसभा क्र. ६८ ) विधानसभा मतदारसंघ आहे.

गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली विधानसभा मतदारसंघ आहे. हा भाग जंगलांसाठी प्रसिद्ध आहे. १९०५ साली हा भाग प्रकाशझोतात आला. २०११च्या जनगननेनुसार गडचिरोली मतदारसंघाची लोकसंख्या ही १ लाख ४५ हजार ९६३ इतकी आहे. गडचिरोली मतदारसंघ गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात येतो. हा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी प्रसिद्ध आहे.

मतदारसंघ क्रमांक – ६८

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – अनुसूचित जमाती

मतदारांची संख्या
पुरुष – १,४३,१०५
महिला – १,३४,०८८
एकूण मतदार – २,७७,१९३

- Advertisement -

विद्यमान आमदार – डॉ. देवराव मादगुजी होळी, भाजप

mla dr. devrao holi
विद्यमान आमदार डॉ. देवराव होळी

डॉ. देवराव होळी गडचिरोलीचे विद्यमान आमदार आहेत. २०१४ साली त्यांनी पहिल्यांदा भाजपच्या तिकिटावर गडचिरोली मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि त्यांचा विजय झाला. डॉ. देवराव हे उच्चशिक्षित आहेत. २०१४च्या विधानसभा निवनडणुकीत त्यांचा प्रचंड बहुमतांनी विजय झाला होता.

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) डॉ. देवराव होळी, भाजप – ७०,१८५
२) श्रीमती भाग्यश्री आत्राम, राष्ट्रवादी – १८,२८०
३) श्रीमती सगुणा तलांडी, काँग्रेस – १७,२०८
४) केसरी उसेंडी, शिवसेना – १४,८९२
५) विलास कोडापे, बसप – १३,७८०


हेही वाचा – १२ – गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -