घरमहा @२८८हडपसर विधानसभा मतदारसंघ- म. क्र. २१३

हडपसर विधानसभा मतदारसंघ- म. क्र. २१३

Subscribe

पुणे जिल्ह्यातील भोसरी हा (विधानसभा क्र. २१३) विधानसभा मतदारसंघ आहे.

२१३ क्रमांकाचा हडपसर मतदारसंघ हा पुणे जिल्ह्यातील शिरूर या विधानसभा मतदार संघात आहे. या मतदारसंघात एकूण ४०० मतदान केंद्र आहेत.

मतदारसंघ क्रमांक – २१३

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला


मतदारांची संख्या

पुरुष – २,२१,८६८

- Advertisement -

महिला – १,९४,९६१

एकूण मतदार – ४,१६,८४०


विद्यमान आमदार – योगेश पुंडलिक टिळेकर

योगेश पुंडलिक टिळेकर भारतीय जनता पक्षाचे असून २०१४ साली ते ८२, ६२९ मतांनी विजयी झाले होते. २०१२ पासून ते पुणे महानगर पालिकेत नगरसेवक असून ऑक्टोबर २०१४ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर निवड झाली होती. यावेळी त्यांच्या विरोधात शिवसेनेचे महादेव बाबर हे उभे होते. या निवडणुकीत त्यांना ५३,३८१ मतं पडली होती.


पहिल्या पाच उमेदवारांची मतसंख्या

  • योगेश पुंडलिक टिळेकर , भारतीय जनता पक्ष- ८२, ६२९
  • महादेव बाबर, शिवसेना – ५२,३८१
  • चेतन तुपे, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष – २९,९४७
  • प्रमोद धनगिरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना – २५,२०६
  • बाळासाहेब शिवरकर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – २२,१००

नोटा – १,६०६

मतदानाची टक्केवारी – ५२.३६%


हेही वाचा – हडपसर विधानसभा मतदारसंघ– म. क्र. २१३

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -