घरमहा @२८८हदगाव विधानसभा मतदारसंघ - म. क्र. ८४

हदगाव विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ८४

Subscribe

नांदेड जिल्ह्यातील हदगाव (विधानसभा क्र. ८४) विधानसभा मतदारसंघ आहे.

नांदेड जिल्ह्यातील हदगाव हा विधानसभा मतदारसंघ हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो.

मतदारसंघ क्रमांक – ८४

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या
पुरुष – १,४०,७५६
महिला – १,२५,८००
एकूण मतदान – २,६६,६१०

- Advertisement -

विद्यमान आमदार – नागेश पाटील आष्टीकर, शिवसेना

नागेश पाटील आष्टीकर हे २०१४ पहिल्यांदाच शिवसेनेच्या तिकीटावर विजयी झाले. शिवसेनेचे तालुकाप्रमुख आणि हदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून त्यांनी यापूर्वी काम केले आहे. त्यांचे वडील बापूराव पाटील आष्टीकर हे दोन वेळा हदगाव मतदारसंघातून आमदार होते.

Nagesh Patil Ashtikar
आमदार नागेश आष्टीकर पाटील

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) नागेश आष्टीकर पाटील, शिवसेना – ७८,५२०
२) माधवराव जवळगावकर, काँग्रेस – ६५,०७९
३) डॉ. बळीराम भुरके, भारिप – २२,९०४
४) जाकीर मो. चाऊस, बसपा – ७६६९
५) लताबाई कदम, भाजप – ६९०८


हे वाचा – हिंगोली लोकसभा मतदारसंघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -