घरमहा @२८८कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १४२

कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १४२

Subscribe

१४२ क्रमांकाचा कल्याण पूर्व मतदारसंघ हा ठाणे जिल्ह्यातील कल्याण या विधानसभा मतदार संघात आहे.

कल्याण परिक्षेत्रात कल्याण पश्चिम, कल्याण पूर्व, कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली मतदारसंघाचा भाग येतो. लोकसभा, विधानसभा किंवा महापालिकेची निवडणूक असो ती जाहीर होताच कल्याण – डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील मैदाने प्रचारासाठी मिळण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची लगबग सुरु होते. तर १४२ क्रमांकाचा कल्याण पूर्व हा मतदारसंघ ठाणे जिल्ह्यातील कल्याण या विधानसभा मतदार संघात आहे.

मतदारसंघ क्रमांक – १४१

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला


मतदारांची संख्या –

पुरुष – ,७०,९४६
महिला – ,४१,६६०
एकूण मतदार – ,१२,६५९

- Advertisement -

विद्यमान आमदार – गणपत गायकवाड

गणपत काळू गायकवाड हे अपक्ष म्हणून २०१४ साली ते ३,३५७ हजार मतांनी विजयी झाले होते. त्यांच्याविरोधात उभे असणारे शिवसेनेचा पक्षाचे गोपाळ लांडगे यांना ३५ हजार ६१२ मत पडली होती. तसेच यंदाच्या विधानसभा निवडणूकीत देखील ते उभे राहणार असून यंदाही ते निवडून येण्याची शक्यता दिसून येत आहे.


पहिल्या पाच उमेदवारांची मतसंख्या

  • गणपत गायकवाड, अपक्ष – ३६,३५७
  • गोपाळ लांडगे, शिवसेना ३५, ६१२
  • विलास पावसे, भाजप – २८, ००४
  • निलेश शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष – १९, ३४६
  • नितिन निकम, मनसे ७४८५

नोटा – २७२०

मतदानाची टक्केवारी – ४५.२३


हेही वाचा –कल्याण लोकसभा मतदारसंघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -