घरमहा @२८८कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १४४

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १४४

Subscribe

१४४ क्रमांकाचा कल्याण ग्रामीण मतदारसंघ हा ठाणे जिल्ह्यातील कल्याण या विधानसभा मतदार संघात आहे.

१४४ क्रमांकाचा कल्याण ग्रामीण मतदारसंघ हा ठाणे जिल्ह्यातील कल्याण या विधानसभा मतदार संघात आहे. या मतदारसंघात एकूण ३३९ मतदान केंद्र आहेत.

मतदारसंघ क्रमांक – १४४

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला


मतदारांची संख्या –

पुरुष – ,९१,५८९
महिला – ,५७,६४६
एकूण मतदार – ,४९,२६१

- Advertisement -

विद्यमान आमदार – सुभाष भोईर

सुभाष भोईर हे शिवसेना पक्षाचे आमदार असून २०१४ साली ते ८,११० हजार मतांनी विजयी झाले होते. त्यांच्याविरोधात उभे असणारे मनसेचे रमेश पाटील यांना ३९,८९८ यांना मत पडली होती.


पहिल्या पाच उमेदवारांची मतसंख्या

  • सुभाष भोईर, शिवसेना – ८४, ११०
  • रमेश पाटील, मनसे – ३९,८९८
  • वंडार पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष – १९,७८३
  • शारदा पाटील, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस – ९,२१३
  • भारती पगारे, बहुजन समाजवादी पक्ष – २, ५११

नोटा – ७८३१

मतदानाची टक्केवारी – ४७.९६


हेही वाचा – उल्हासनगर लोकसभा मतदारसंघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -