कन्नड विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १०५

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड (विधानसभा क्र. १०५) विधानसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.

Mumbai
105 कन्नड विधानसभा मतदारसंघ
कन्नड विधानसभा मतदारसंघ - म. क्र. १०५

कन्नड विधानसभा मतदारसंघ औरंगाबाद जिल्ह्यात आहे. हा मतदारसंघ औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. २००९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन रायभान जाधव यांचा विजय झाला. त्यांनंतर २०१४ साली देखील ते पुन्हा निवडून आले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विद्यमान आमदार हर्षवर्धन जाधन यांनी राजीनामा दिला.

मतदारसंघ क्रमांक १०५
मतदारसंघ आरक्षण खुला

मतदारांची संख्या

पुरुष – १,४९,३७३
महिला ,३१,०७२
एकूण – २,८०,४४५

विद्यमान आमदार – हर्षवर्धन रायभान जाधव

mla harshwardhan jadhav
विद्यमान आमदार – हर्षवर्धन जाधव

कन्नड मतदारसंघाचे हर्षवर्धन रायभान जाधव हे विद्यमान आमदार आहेत. या अगोदरही २००९ च्या विधानसभा निवडणुकीत ते या मतदारसंघातून निवडून आले आहेत. हर्षवर्धन जाधव हे उच्च शिक्षित आहेत. त्यांचे बी.., डी.बी.. शिक्षण झाले आहे. त्यांना समाजकार्याची आवड आहे.

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

) हर्षवर्धन रायभान जाधव, शिवसेना ६२,५४२
) उदयसिंग राजपुत, राष्ट्रवादी काँग्रेस ६०,९८१
) डॉ. संजय गव्हाणे, भाजप २८,०३७
) मारूती राठोड, रासप ,७३२


हेही वाचा – चिपळूण विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २६५

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here