घरमहा @२८८कराड (उत्तर) विधानसभा मतदारसंघ - म. क्र. २५९

कराड (उत्तर) विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २५९

Subscribe

सातारा जिल्ह्यातील कराड (विधानसभा क्र. २५९) विधानसभा मतदारसंघ आहे.

कऱ्हाड हे सातारा जिल्ह्यातील एक तालुक्याचे गाव आहे. यालाच कराड असेही म्हणतात. कृष्णा आणि कोयना या नद्यांच्या संगमावर हे गाव वसले आहे. त्या संगमाला ’प्रीतिसंगम’ असे म्हणतात. या नद्यांचा महाबळेश्वर येथे उगम झाला आहे. महाबळेश्वर कराड पासुन १०० कि.मी. अंतरावर स्थित आहे. या नद्या महाबलेश्वर येथे वेगळ्या होतात व पुन्हा कराड येथे एकत्रित होत.कराड मध्ये यशवंतराव चव्हाण यांचे मोलाचे योगदान लाभले आहे.यशवंतराव चव्हाण हे पहिले मुख्यमंत्री कराड गावाचे सुपुत्र आहेत.

मतदारसंघ क्रमांक – २५९

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या
पुरुष – १४,३३,४४
महिला – १३,४३१९

- Advertisement -

एकूण मतदार – २७,७६,६३

विद्यमान आमदार – शामराव पाटील, राष्ट्रवादी
२००८ पासून सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष. १९९६ पासून सह्याद्री साखरकारखान्याचे चेअरमन, अध्यक्ष पीडी.पाटील सहकारी बॅँक,चेअरमन संजीवनी नागरी सहकारी पतसंस्था,कृष्णाई दूध उत्पादक, २००३पासून महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे उपाध्यक्ष. १९९९-२०१४ महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य. २०१४ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड

पहिले पाच उमेदवार

१) शामराव पाटील,राष्ट्रवादी – ७८,३२४
२)धैर्यशील कदम ,काँग्रेस – ५७,८१७
३)मनोज घोरपडे,स्वाभिमानी शेतकरी संघटना – ४३,९०३
४) नरेंद्र पाटील,शिवसेना – ५,६५७
५) राजू केंजळे,मनसे – २,०९१

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -