घरमहा @२८८करमाळा विधानसभा मतदारसंघ- म. क्र. २४४

करमाळा विधानसभा मतदारसंघ- म. क्र. २४४

Subscribe

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा हा (विधानसभा क्र. २४४) विधानसभा मतदारसंघ आहे.

२४४ क्रमांकाचा करमाळा मतदारसंघ हा सोलापूर जिल्ह्यातील म्हाडा या विधानसभा मतदार संघात आहे. या मतदारसंघात एकूण ३१४ मतदान केंद्र आहेत.

मतदारसंघ क्रमांक – २४४

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला


मतदारांची संख्या

पुरुष – १,४९,७६९

- Advertisement -

महिला – १,२९,९९१

एकूण मतदार – २,७९,७६०


विद्यमान आमदार – नारायण गोविंदराव पाटील

नारायण गोविंदराव पाटील हे शिवसेना पक्षाचे असून २०१४ साली ते ६० हजार ६७४ मतांनी विजयी झाले होते. यावेळी निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्रीमती रशमी दिगंबर बागल हे विरूद्ध उभे होते. या निवडणुकीमध्ये प्रशांत परिचाकर यांचा २५७ मतांनी पराभव झाला होता.


उमेदवारांची मतसंख्या

  • नारायण गोविंदराव पाटील, शिवसेना – ६०, ६७४
  • श्रीमती रशमी दिगंबर बागल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – ६०, ४१७
  • संजय विठ्ठल शिंदे, स्वाभीमानी शेतकरी संघटना – ५७,३७७
  • जयवंतराव जगताप, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष – १४,३४८

नोटा – ७३३

मतदानाची टक्केवारी – ७२.७३%


हेही वाचा – करमाळा विधानसभा मतदारसंघ– म. क्र. २४४

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -