घरमहा @२८८खडकवासला विधानसभा मतदारसंघ- म. क्र. २११

खडकवासला विधानसभा मतदारसंघ- म. क्र. २११

Subscribe

पुणे जिल्ह्यातील खडकवासला हा (विधानसभा क्र. २११) विधानसभा मतदारसंघ आहे.

२११ क्रमांकाचा खडकवासला मतदारसंघ हा पुणे जिल्ह्यातील बारामती या विधानसभा मतदार संघात आहे. या मतदारसंघात एकूण ३८४ मतदान केंद्र आहेत.

मतदारसंघ क्रमांक – २११

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला


मतदारांची संख्या

पुरुष – २,२५,४१६

- Advertisement -

महिला – २,०२,८२३

एकूण मतदार – ४,२८,२३९


विद्यमान आमदार – भिमराव धोंडीबा तापकीर

भिमराव धोंडीबा तापकीर हे भारतीय जनता पक्षाचे आमदार असून त्यांनी २०१४ साली १,११,५३१ मतांनी विजयी झाले होते. त्यांच्या विरोधात उभे असणारे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे दिलीप बराटे हे उभे होते.


पहिल्या पाच उमेदवारांची मतसंख्या

  • भिमराव धोंडीबा तापकीर, भारतीय जनता पक्ष- १,११,५३१
  • दिलीप बराटे, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष- ४८,५०५
  • राजाभाऊ लायगुडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना – ३४,५७६
  • श्याम देशपांडे, शिवसेना – २४,५२१
  • श्रीरंग चव्हाण पाटील,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष- ८,२९७

नोटा – २,१०३

मतदानाची टक्केवारी – ५४.९२%


हेही वाचा – खडकवासला विधानसभा मतदारसंघ- म. क्र. २११

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -